मुदत वाढली! सशस्त्र सीमा बल मध्ये १५२२ पदांसाठी भरती होणार

. सशस्त्र सीमा दल भरती (SSB)  २०२०: सशस्त्र सीमा बल भरतीची मुदत  २७/०९/२०२० पर्यंत होती परंतु सशस्त्र सीमा बल भरतीची (SSB) मुदत वाढली आहे. आता उमेदवार २० डिसेंबर२०२० पर्यंत पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती चे स्वप्न असणाऱ्या
Read More...

भाजपा आमदार ‘कुलदीप सिंग सेंगर’ यांच्या विरोधात बलात्काराची केस लढणाऱ्या,वकिलांचाही…

उत्तर प्रदेश आणि गुन्हेगारी हे समीकरण गेल्या काही वर्षापासून अधिक दृढ झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश राज्यात अत्याचाराच्या घटना आपणास वारंवार ऐकायला,वाचायला मिळत असतात. काही वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेचे
Read More...

फलटणचे पाणी चोरणाऱ्यांना फलटणकर मतदान करणार नाहीत : खासदार नाईक निंबाळकर

फलटणकरांचे हक्काचे पाणी चोरून दुसरीकडे पळवणाऱ्या पक्षातील उमेदवाराला आमचे स्वाभिमानी फलटणकर मतदान करणार नाहीत,असे विधान माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी विंचुर्णी याठिकाणी पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांचा
Read More...

शेतकर्‍यांना सन्मानाने दिल्लीत प्रवेश दिला नाही तर,महाराष्ट्रातून हजारो शेतकरी डेरा आंदोलन करतील;…

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातला शेतकरी संतापल्याचे चित्र आहे. याचे पडसाद देखील देशभरातल्या अनेक भागात विविध माध्यमातून पाहिला मिळाले. सलग पाच दिवस या कायद्याविरोधात सिंघू आणि टिकरी या सीमांवर पंजाब आणि हरियाणाचा
Read More...

शिवसेनेच्या प्रवेशाबाबत अजून काही ठरलेलं नाही; उर्मिला मातोंडकर

बॉलीवूडची सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. शिवसेनेने विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारसही
Read More...

आळंदीकरांचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझेच कर्तव्य : सागर बोरूंदीया

नुकतीच आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी सागर बोरुंदिया यांची निवड झाली आहे. त्यांनी कामाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी आळंदी शहरासाठी महत्वाचां असलेल्या
Read More...

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील PSI यांच्यावर गोळीबार.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर फलटण तालुक्यातील वढले या गावामध्ये गोळीबार झाला आहे. काल २९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. वढले हे गाव फलटण तालुक्यातील असून फलटण शहरापासून ते ९ किलोमीटर अंतरावर
Read More...

भारताचा सलग दुसरा पराभव झाला असला तरी, चर्चा ‘त्या’ तरुणाची! काय आहे प्रकरण? वाचा…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काल सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनामध्ये एक खूपच रंजक घटना घडली. सलग दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्याने
Read More...

आदिवासी खेळाडूंना नोकरी देताना होतोय अन्याय: इंटरनॅशनल खेळाडू कविता राऊत

खरेतर खेळाडू हे देशाची शान असतात. त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू हे तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व जगासमोर करत असतात. आपल्या जीवाची बाजी लावून खेळासाठी मैदानात जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. देशाचे नाव मोठे करण्यासाठी लढत
Read More...