Browsing Category

राजकारण

अतिवृष्टी भागाची शरद पवार करणार पाहणी!

आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून
Read More...

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून दिली आठवण!

परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना
Read More...

पंतप्रधानांचे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. दोन-तीन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने
Read More...

मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा शिरकाव?

मोहिते-पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून शिफारस करण्यात येणार असून
Read More...

रेशन दुकानाच्या वादावरून भाजप कार्यकर्त्याने केली गोळ्या झाडून हत्या.

रेशन दुकानासंबंधी बैठक सुरू असताना झालेल्या वादातून भाजप कार्यकर्त्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे ही घटना एका पोलीस अधिकाऱ्यासमोरच घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली. एका वृत्तवाहिनीच्या
Read More...

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला?

26 जानेवारी 2015ला फडणवीस सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला. फेब्रुवारी 2020 मध्ये ठाकरे सरकारने या योजनेला स्थगितीही दिली. महाविकास आघाडी सरकारकडून जलयुक्त शिवार या
Read More...

14 महिन्यानंतर मेहबूबा मुक्ती झाल्या आझाद!

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यामध्ये पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू काश्मीच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांचाही समावेश होता. आज त्यांना तब्बल चौदा महिन्यानंतर मुक्त करण्यात आलं आहे.
Read More...