Browsing Category

राजकारण

औरंगाबादचा एक इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.

साधारण ऐंशीचं दशक होते. महाराष्ट्रातीमध्ये राजकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडत होत्या. महाराष्ट्र राज्याने १९८० ते १९८५ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ४ वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले होते. कॉंग्रेसमधील नेते
Read More...

मराठा आरक्षणप्रकरणी केंद्राने अध्यादेश काढावा, औरंगाबादचे नामांतर जाहीरनाम्यात नाही – अशोक…

मराठा आरक्षणाचा विषय नव्या सुचीमध्ये घेण्याचा निर्णय घेऊन याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा आणि मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवून द्यावा, अशी अपेक्षा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Read More...

चाकणचे मा उप नगराध्यक्ष धिरज प्रकाश मुटके कोरोना पॉझिटिव्ह.

चाकण येथील मा उप नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक धिरज प्रकाश मुटके ह्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी कोरॉना योद्धा म्हणून प्रशासनाच्या व संस्थांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.गरजू लोकांना अन्नधान्य,किराणा किट, सॅनिटायझर
Read More...

दिनदर्शिका प्रकाशनाला मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती!

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनतेत प्रचंड लोकप्रिय असल्याचे दिसून येते. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमोल कोल्हे
Read More...

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स.

शिवसेना पक्षाचे नेते व  खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरनाबत   ही नोटीस बजावण्यात आली आहे. २९ डिसेंबर २०२०  मंगळवारी त्यांना ईडीच्या
Read More...

इतिहास लिहिला जाईल, शरद पवार तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल,

‌ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विरोधी गटातील एका नेत्याने जहरी टीका केली आहे . ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे
Read More...

शिवसेनेऐवजी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असता तर…” : शिवसेना मंत्री

अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून २०१९मध्ये शिवसेना पक्षात पक्षांतर केले. अब्दुल सत्तार हे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत येत असतात. २०१९च्या अखेरीस शिवसेना,राष्ट्रवादी, व काँग्रेस या पक्षांनी काही तडजोडी
Read More...

50 लोकांना परवानगी असताना भाजपा आमदार राम सातपुते यांच्या लग्नात हजारोंनी केली गर्दी.

एकीकडे 50 लोकांना लग्न समारंभामध्ये परवानगी असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांच्या लग्नात मात्र हजारो लोकांनी गर्दी केलेली महाराष्ट्र लोकशाहीच्या निदर्शनास आले. आमदार राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीचे माळशिरस विधानसभा
Read More...

बायकोने भाजपला राजीनामा दिला म्हणून नवऱ्याने दिली घटस्फोट देण्याची धमकी

आपल्या पत्नीने भारतीय जनता पार्टीचां राजीनामा दिला म्हणून खासदार असणाऱ्या पतीने चक्क राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. कधी पत्नी आपल्या पतीला मारहाण करते, कधी
Read More...

भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना अटक.

भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यामध्ये अटक करण्यात आली आहे.अटक टाळण्यासाठी हर्षवर्धन जाधव वारंवार प्रकृतीची कारण देत होते. जाधव हे आपल्या छातीत दुखत असल्याचे अटक टाळण्यासाठी पोलिसांना सांगत होते. मात्र
Read More...