Browsing Category
महाराष्ट्र
धक्कादायक: कोकणामध्ये मोठी दुर्घटना, दरड कोसळल्यामुळे ३० घरे ढिगाऱ्याखाली; ७० जण अडकल्याची भीती
एकीकडे मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी हाहाकार मजवलेला असताना रायगड जिल्ह्यामध्ये हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. रायगड मधील महाड तालुक्यात दरड कोसळली असल्याची घटना घडली असून सुमारे ३० घरे या ढिगाऱ्याखाली आली आहेत. या …
Read More...
Read More...
मनसेचा अदानी समूहाला इशारा, आम्हाला झिंगाट दाखवावा लागेल
नुकताच गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाने मुंबई विभागाचा कारभार समूहाच्या ताब्यात घेतला आहे.
यशस्वीपणे पूर्णदेखील करू. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे अदाणी यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.
सोबतच अदाणी…
Read More...
Read More...
अरुण गवळी (डॅडी) जेलमध्ये घेतोय शिक्षण
अंडरवर्ल्ड जगताचा डॉन अरुण गवळी त्याला डॅडी या नावाने सर्वत्र ओळखले जाते. अरुण_गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या ह_त्याप्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त …
Read More...
Read More...
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी.अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक
गेले काही दिवस महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे देखील स्वबळावर निवडणूक लढण्याचे वक्तव्य वारंवार करत आहेत. नुकतीच अमोल कोल्हे व शिवसेना माजी खासदार आढळराव पाटील यांच्यामध्ये…
Read More...
Read More...
मनसेमध्ये मोठी हालचाल
मनसेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष…
Read More...
Read More...
महाराष्ट्रामध्ये क-रोना मृत्यूंची आकडेवारी खरंच लपवली जात आहे का?
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारवर क-रोनाची आकडेवारी लपवली जात आहे अशी टीका वारंवार करण्यात येत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकार मृतांची आकडेवारी लपवत आहे असा आरोप केला होता. याच…
Read More...
Read More...
विज पुरवठा खंडित होऊन चार दिवस झाले,मात्र अद्यापही कामास सुरुवात नाही;पिंपरीकरांनी व्यक्त केला संताप
दोन तारखेला बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झालेला पाऊस आणि वादळामुळे माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावातील अनेक भागात खूप मोठ्या प्रमाणात 'वित्तहानी' झाल्याचे आढळून आले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची 'जीवितहानी' झाली नसली तरी, लोकांना खूप…
Read More...
Read More...
जनतेच्या मनातील आमदार दिगंबर आगवणे
आयुर उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व भारतीय जनता पार्टीचे फलटणचे नेते दिगंबर आगवणे हे एक राजकारणातील सक्रिय व तळागाळापर्यंत आपले वलय असणारे व्यक्तिमत्त्व समजले जाते. आगवणे हे जनतेच्या मनातील आमदार म्हणून देखील प्रख्यात आहेत.
मा. दिगंबर आगवणे…
Read More...
Read More...
फलटण मध्ये लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड सेंटर होणार सुरू
गेले कित्येक महिने देशासह जगभरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सध्या दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फलटण तालुक्यातसह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये…
Read More...
Read More...