जनतेच्या मनातील आमदार दिगंबर आगवणे

आयुर उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व भारतीय जनता पार्टीचे फलटणचे नेते दिगंबर आगवणे हे एक राजकारणातील सक्रिय व तळागाळापर्यंत आपले वलय असणारे व्यक्तिमत्त्व समजले जाते. आगवणे हे जनतेच्या मनातील आमदार म्हणून देखील प्रख्यात आहेत.

मा. दिगंबर आगवणे यांना फलटणच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा समजले जाते. दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात आगवणे हे आधार म्हणून त्यांच्या पाठीशी उभे असतात.

ज्यावेळी  फलटण तालुक्यातील जनतेला उपचाराविना आपले प्राण गमवावे लागत होते त्यावेळी दिगंबर आगवणे यांनी आपली जमीन विकून  १०० बेडचे कोविड सेंटर उभे केले.  ज्यावेळी लोकांना ऑक्सिजन बेड साठी इतर तालुक्यामध्ये बेडससाठी वशिले लावावे लागत होते. त्यामुळे या कोविड सेंटरमुळे तालुक्यातील लोकांची गैरसोय झाली नाही.

दिगंबर आगवणे हे सध्या स्वतः आर्थिक अडचणीमध्ये आहेत. मात्र लोकांच्या सेवेसाठी  कुठलाही पुढचा मागचा विचार या युवा नेत्याने केला नाही. या कठीण प्रसंगी मात्र जनतेने निवडून दिलेले नेतेमंडळी मात्र कुठेच दिसले नाहीत. याबत लोकांशी अधिक चर्चा केली असता बरेच लोक म्हणाले जनतेचा निर्णय चुकला हाच माणूस आमदार म्हणून तालुक्याला पाहिजे होता. बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या.

अशा या जनतेच्या मनातील आमदाराला महाराष्ट्र लोकशाही न्युज चा मानाचा मुजरा.

फलटण तालुक्यातील बातमी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.