Browsing Category
महाराष्ट्र
मांडवी नेत्र रुग्णालयातच होणार,नेत्र रुग्णांचे ऑपरेशन;विपीन इटनकर
*मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे,*
किंनवट तालुक्यातील मांडवी गावामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय दंत व आयुष्यमान आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज संपन्न!-->!-->!-->…
Read More...
Read More...
…याचं सगळ्यांनाच पडलंय कोडं,भाजप बोलेल का यावर थोडं?
इंधन दरवाढीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीन्स व्यंगचित्रे, बनताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. फक्त त्याचा संताप सोशल मीडियावरच होतोय असं नाही तर, विरोधकांकडूनही या इंधनदरवाढवर केंद्र सरकारला सातत्याने!-->…
Read More...
Read More...
‘पिंपरी’ ग्रामपंचायत निवडणूक;’हनुमंत शिंदे’का ठरले ‘किंग’मेकर?
माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूकीचा विचार केला तर, खूपच आश्चर्यकारक घटना घडल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. कधी कोणाचं पारडं जड होईल? हे कोणालाही सांगता येत नसून,अजूनही पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीचा!-->…
Read More...
Read More...
एकनाथ खडसेंचा भाजपाला दे धक्का;18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
फडणवीसांमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचे वारंवार सांगत,भारतीय जनता पार्टी पक्षामधून बाहेर पडणारे एकनाथ खडसे यांनी भाजपला भुसावळमध्ये मोठा दे धक्का दिला आहे.
एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर अनेक वेळा आपली खंत व्यक्त करत खासकरून देवेंद्र!-->!-->!-->…
Read More...
Read More...
काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवू,असं कोण म्हणालं? वाचा सविस्तर!
गेल्या काही वर्षापासून काँग्रेसला देशभरात सातत्याने अपयश येताना दिसून येत आहे. विपक्ष खूपच कमजोर असल्याचा आरोपही काँग्रेसला सातत्याने सहन करावा लागत आहे. राज्यासह देशभरात काँग्रेस कशा प्रकारे कामगिरी करतो याला खूप महत्त्व आहे.
'नाना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘राणे’गट सत्तेत आल्यानंतर विकासाला चालना मिळेल; पिंपरीकर
माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. सत्तेसाठी दोन्ही गट आपापल्या परीने कंबर कसताना दिसून येत आहेत.
एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांच्या गटातील दोन सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ‘या’ गटासमोर खूप मोठे आव्हान
माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायत सत्ता स्थापनेबाबत विचार केला तर,गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एकनाथ कर्चे आणि राजेश कर्चे यांचा गट पिंपरी ग्रामपंचायतीवर सहज सत्ता स्थापन करेल असं वाटत असताना,मारुती राणे!-->…
Read More...
Read More...
पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? वाचा सविस्तर!
सोलापूर जिल्ह्यातील 558 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आठ ते अकरा फेब्रुवारीला होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अनेकांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी आपापल्या परीने कंबर कसण्यास सुरुवात होती,मात्र!-->…
Read More...
Read More...
खैराच्या झाडांच्या आेंडक्यांची चेारी करतांना करताना वन पथकाने पकडली चाेरी.
वाडा प्रतिनिधी
वाडा येथील वन परिक्षेत्राचे पथक शुक्रवार दिनांक ०५/०२/२०२१ राेजी रात्री ३.३० च्या सुमारास गस्त घालत असताना वाडा तालुक्यातीलगायगाेटा येथील रस्त्यावर स्कॅीरपीआे गाडी क्रमांक एम एच ०२ ए, पी ८६८० खैराच्या झाडांचे आेंडके!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वाडा येथील विज वितरण कार्यालयाला टाळे ठाेकण्यासाठी हल्ला बाेल करत भाजपाचे आंदोलन
वाडा प्रतिनिधी
वाडा- महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४५ लाख विज ग्राहकांना विजचे कनेक्शन ताेडण्यासाठी नाेटीस पाठविली आहे त्या विरोधात भारतीय जनता पार्टीने राज्यातील विज वितरण कार्यालयांना टाळे ठाेकण्यासाठी हल्ला बाेल करत आंदोलन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...