Women’s views on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Women’s views on sex: सेक्स हा विषय आपल्याकडे चारचौघात बोलण्यासारखा नाही. आपल्या समाजाने सेक्सला कायम गुप्त ठेवले आहे. त्यामुळेच आपल्या समाजात सेक्स या विषयाला घेऊन अनेक गैरसमज आणि चुकीच्या धारणा आहेत. कधीही सेक्सवर खुल्यापणाने बोलले न गेल्यामुळे हा गैरसमज किंवा चुकीच्या धारणा जशाच्या तशाच राहतात. त्यामुळे त्यातुन निर्माण होणार्‍या दुष्परिणामांना सुद्धा आपल्यालाच सामोरे जावे लागते. मुले किशोरवयीन झाली की त्यांना या गोष्टी कळु लागतात. अशावेळी शांततेत, विश्वासात घेऊन त्यांना सेक्सविषयी सांगायचे सोडून से क्सबद्दल बोलणे म्हणजे पाप करण्यासारखे असल्याचे त्यांच्या डोक्यात भरले जाते. सेक्सबद्दल शालेय शिक्षणात विज्ञानामध्ये एक दोन धडे आहेत. मात्र २१ व्या शतकात वावरत असून देखील शिक्षकांना ते ही शिकवतांना अवघडल्या सारखे वाटते. काही शिक्षक तर मुले बीघडतील असे कारण देत तेवढा भागच शिकवत नाही. त्यामुळे निर्माण झालेले गैरसमज तसेच राहतात. How Women’s Think About Sex)

सेक्सबद्दल बोलण्याची ऊजागिरी येथे मुलांनाच नाही म्हटल्यावर मुलींनी तर त्याचा विचार सुद्धा मनात आणु नये. त्यामुळे मुली कायम गप्पच बसतात. याचा परिणाम वैवाहिक जिवनात जाणवायला लागतात. सेक्स ही आनंद घेण्याची प्रक्रिया आहे. पण महिलांना खरच यातुन आनंद मिळतो का? या प्रश्नाचे ऊत्तर शोधण्याचा कुणिच प्रयत्न करत नाही. यासोबतच बोलण्याची ऊजागिरी नसल्यामुळे समाधानी न होऊन सुद्धा महिलांना शांतच बसावे लागते. त्यामुळे वैवाहिक जिवनातला आनंदच निघुन जातो. पुरुषांची लैंगिक क्षमता कमी असल्यास महिला समाधानी होत नाही. परिणामी सेक्सचा पुरेसा आनंद त्यांना घेता येत नाही.

आजच्या धावपळीच्या युगात खाण्यापिण्याकडे आपले दुर्लक्ष होते. आहारामध्ये सुद्धा हायब्रिडचे प्रमाण वाढले असल्यामुळे शरीरांस आवश्यक पोषक घटक मिळत नाही. त्यामुळे शारीरीक कमजोरी येते. त्याचा थेट परिणाम वैवाहिक जिवनावर होतो. लैंगिक क्षमता खालावते आणि त्यामुळे महिला समाधानी होत नाही. आपल्या जोडीदारास समाधानी करता यावे यासाठी पुरुष विविध मार्ग अवलंबतात. बर्‍याचदा औषधे सुद्धा घेतात. मात्र आपल्या जोडीदाराकडून त्यांना आपल्या सेक्स लाईफबद्दल काय वाटते हे कधीच विचारत नाही. परंतू आता बदलत्या मानसिकतेमुळे महिलांनीच त्यांच्या सेक्स लाईफबद्दलचे अनुभव सांगितले आहे. ज्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. हेच अनुभव आम्ही याठिकाणी सांगणार आहोत.

क्वीनवीज नावाच्या एका ट्विटर युजरने खुल्या मंचावर महिलांना काही प्रश्न विचारले. ज्यामध्ये म्हटले आहे की, महिलांनो, नेमके कशामुळे तुमचे लैंगिक संबंध सुधारलेत? महिलांनी यावर ऊत्तरे सुद्धा दिली. तर महिलांनी यावर नेमकी काय ऊत्तरे दिली आहेत. हे आपण जाणुन घेणार आहोत.

ल्यु ब मुळे मिळतो भरपूर आनंद

लैंगिक संबंध ठेवतांना ल्यु ब अत्यावश्यक असल्याचे महिलांनी म्हटले आहे. ल्युबमुळे महिलांच्या यो नी त ओलावा राहतो. त्यामुळे से क्स च्या वेळी लैंगिक अवयवांना ईजा होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे लैगिक संबंधांत ल्यु ब फार महत्वाची भूमिका बजावतात. काही महिलांना ल्यु ब वापरण्याची आवश्यकता नसते.

से क्स दरम्यान दोघेही खूप उ त्ते जि त झाल्यानंतर दोघांच्याही अवयवांमध्ये ओलावा निर्माण होतो. साहजिकच यामुळे ल्यु ब वापरण्याची आवश्यकता नसते. मात्र जर सेक्स दरम्यान दोघांच्याही अवयवांमध्ये ओलावा निर्माण होत नसेल, तर ल्यु ब वापरण्यास हरकत नाही. आम्ही तो वापरला आणि पूर्वी पेक्षा जास्त आनंद मिळाला असल्याचे @DeeLaSheeArt या महिलेने सांगितले आहे.

सेक्स ही लैंगिक भुक

सेक्स ही लैंगिक भूक आहे. निरोगी आरोग्यासाठी सेक्स खूप गरजेचे आहे. यात लाजण्यासारखं काहीही नाही. जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा आपण काहीतरी खाण्याचा विचार करतो. लागलेली भूक भागवण्यासाठी आपल्याला अन्नाचा उपयोग करूनच भूक भागवावी लागते. त्याचप्रमाणे सेक्स बाबतीतही असेच आहे. भुक लागली की अन्नाची गरज भासते, आणि आपले पोट आपल्याला संकेत देते.

तसेच काहीसे सेक्सचे आहे. आपले हार्मोन्स आपल्याला शरीरसुखाची भुक लागल्याचे संकेत देतात. त्यामुळे सेक्स म्हणजे लैंगिक भुक आहे. त्यामुळे सेक्सची लाज वाटण्यासारखे काहीच नाही. सेक्सची लाज वाटत असेल, तर तुम्ही स्वतः सेक्सचा परिपूर्ण आनंद घेऊ शकत नाही. आणि तुमच्या जोडीदाराला देखील आनंद देऊ शकत नाही. असं मत @CO_Chiamaka या महिला युजर्सने मिळवले आहे.

सेक्स दरम्यान संवाद महत्वाचा

सेक्स करत असताना अनेकदा एकमेकांशी संवाद केला जात नाही. मात्र यशस्वी आणि आनंदी संभोग करण्यासाठी संवाद फार आवश्यक असल्याचं मत ‘Harper Stern’ या महिलेने नोंदवलं आहे. पुढे बोलताना ती म्हणते, से क्स दरम्यान एकमेकांसोबत संवाद साधने अनेकमेकांचे ऐकून घेणे फार आवश्यक आहे.

जर तुम्ही एकमेकांचे ऐकत असाल, आणि संवाद करत असाल, तर तुम्हाला सेक्स करताना भरपूर आनंद मिळतो. याशिवाय सेक्स करत असताना एकमेकांशी संवाद साधल्याने तुम्हाला यापेक्षा आणखी काही वेगळं करण्याची गरज आहे की नाही, हे देखील माहित पडतं आणि त्या दृष्टीने आपण या क्रियेचा आनंद घेऊ शकतो. असं देखील ती म्हणते.

हे देखील वाचा Viral Video:धावत्या ट्रेन मधून चोरी करायला गेला अन् खिडकीत अडकला; मग प्रवाशांनीही शिकवला चांगलाच धडा..

Who has Seen My Facebook Profile: या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

Leopard and python: अजगराची शिकार कराय गेलेल्या बिबट्यालाच गमवावा लागला आपला जीव; थरारक व्हिडीओ पाहून फुटेल घाम..

Sarkari Yojana: PM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर..

 

Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

weight loss without exercise: या 6 भाज्यांचा आहारात करा समावेश; व्यायाम न करता महिन्यांत उतरेल तब्बल इतके किलो वजन..

Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..

Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार हे लाभ..

First love also remember: या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास..

Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.