Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Husband wife relation: महिला (women) या कायम कुठल्या ना कुठल्या विचारात असतात. कधी कधी वेगवेगळे विषय एकाचवेळी त्यांच्या डोक्यात सुरु असतात. त्यामुळे अनेकदा महिलांना विचारमग्न अवस्थेत असल्याचे आपण बघतो. काळजी करण्याचे प्रमाण सुद्धा पुरुषांच्या (Men) तुलनेत महिलांमध्ये अधिक असते. त्यामुळे महिला रीस्क घेतांना सुद्धा फार विचार करतात. याऊलट पुरुषांचे वागने बिनधास्त (lifestyle) असते. परंतू महिलांना मात्र कायम काही गोष्टींची चिंता सतावत असते. बिनधास्त आणि मोकळ्या स्वभावाच्या महिला फार कमी बघायला मिळतात. (These are five things women don’t tell their husbands)
महिलांच्या मनात नेमका कशाचा गोंधळ सुरु असतो, हे ओळखणे काही सहज सोपे नाही. बर्याचदा काही गोष्टी महिला आपल्या मनातच साठवुन ठेवतात. पुरुषांना त्याची भनक सुद्धा लागु देत नाही. पती आणि पत्नीच्या नात्यात सर्वकाही पारदर्शी आणि स्पष्ट असले पाहिजे. मात्र काही गोष्टी महिला आपल्या पतीला सांगत नाही. केवळ त्या आपल्या मनातच ठेवतात. परंतू त्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या महिला मोकळ्यामनाने आपल्या पतीजवळ सांगु शकत नाहीत. तर याबाबतच आपण सविस्तर जाणुन घेणार आहोत.
रोमान्सबद्दल आपले मत
लग्न झाल्यानंतर वैवाहिक जिवनाला घेऊन महिला गंभीर असतात. याबद्दल त्या काही बोलत नसल्या तरी त्यांच्या मनात सर्व गोष्टी असतात. पुरुषांचा स्वभाव मात्र याऊलट असतो. याचा अर्थ पुरुष वैवाहिक जिवनाला घेऊन गंभीर नसतात, असे बिल्कुल नाही. मात्र पुरुष खुलेपणाने त्याबाबत आपल्या पत्नीशी बोलतात. आपल्या भावना व्यक्त करुन दाखवतात. महिलांचा स्वभाव हळवा असतो. त्यामुळे रोमान्स करतांना त्यांना कसे वाटले, याबद्दल त्या कधिच आपल्या पती बोलुन दाखवत नाही. पतीला ते पत्नीच्या डोळ्यात बघुन समजुन घ्यावं लागतं.
महिला जास्त रोमांटीक असतात पण…
वर सांगितल्याप्रमाणे महिला आपल्या वैवाहिक जिवनाला घेऊन जास्त गंभिर असतात. यादरम्यान निर्माण होणार्या समस्या किंवा येणार्या अडचणींना त्या गांभीर्याने घेतात. याचे कारण असे की, महिला या पुरुषांपेक्षा जास्त रोमांटीक असतात. परंतू याबद्दल त्या कधीच काही बोलत नाहीत किंवा सांगत नाही. पुरुष रोमांटीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा पत्नीचे दिसण्यावरुन कौतुक करतो, तर बर्याचदा रोमॅटिक लाईफबद्दल खुल्यापणाने बोलतो. परंतू महिला रोमॅंटीक विषयावर बोलतांना आवरते घेतात. त्यांना यावर बोलतांना त्या आतल्या-आत लाजत असतात.
पहिल्या प्रेमाबाबत…
आयुष्यात पहिलं प्रेम कधीच विसरलं जात नाही. मग तो पुरुष असो किंवा स्त्री, पहिले प्रेम विसरणे थोडे अवघडच असते. बर्याचदा असे होते की प्रेम दुसर्यावरच असते आणि कुटुंबियांमुळे लग्न तिसर्याशीच करावे लागते. परंतू महिला आपल्या पहिल्या प्रेमास कधीच विसरत नाही. लग्नानंतर ती पतीला जरी आपले सर्वस्व मानत असली, अथवा तिने पहिल्या प्रेमाशी आपले नाते तोडले असले, तरि पहिल्या प्रेमाबाबत तिच्या मनात एक वेगळी जागा असते. परंतू आपल्या पतीला आपल्या पहिल्या प्रेमाबाबत ती कधीही सांगत नाही. पती कितीही समुजतदार असला तरिदेखील पहिल्या प्रेमाची गोष्ट ती आपल्या पतीपासून लपवुन ठेवण्याचा प्रयत्न करते.
स्वत:च्या पैशाबाबत…
घरातला व्यवहार पूर्णपणे महिलांच्या हाती सोपवलेला नसला तरि पगार झाल्यानंतर एक ठराविक रक्कम पती आपल्या पत्नीला देतो. ज्यातुन काही प्राथमिक खर्च भागवायचा असतो. महिला मात्र यामधुन काही सेव्हींग्स करण्याचा प्रयत्न करते. ज्याचा दुरुपयोग करण्याचा त्यांचा विचार बिल्कुल नसतो. मात्र काही पैसे जमा असावेत, जे अडीअडचणींना ऊपयोगी येऊ शकतात. असा प्रामाणिक विचार त्यांचा यामागे असतो. त्यामुळेच महिला सेव्हिंग करण्यावर भर देतात. परंतू आपल्या पतीला या सेव्हिंगबद्दल कधीच सांगत नाही. अनेक महिला या घरकाम करुन बाहेर नोकरी सुद्धा करतात. या महिला सुद्धा काही पैसे सेव्हिंग करुन ठेवतात. पण या सेव्हिंगबाबत आपल्या पतीला काहीही सांगत नाहीत.
हे देखील वाचा Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..
Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..
NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.