Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

Amazon Great Indian Festival: Flipkart आणि Amazon या दोन ई कॉमर्स वेबसाईट आपापल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असते. चार दिवसांपूर्वी Flipkart Big Billion Days या सेलची घोषणा केल्यानंतर, Flipkart ला takkar देण्यासाठी अमेझॉनने देखील आपल्या ऍमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्ह (Amazon Great Indian Festival) या सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ज्या तारखेपासून Flipkart आपल्या ग्राहकांसाठी सेल आणत आहे. Amazon देखील त्याच तारखेला आपला सेल इलुत्रत आहे. ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्ह हा सेल कधी सुरू होणार आहे, आणि या सेलमध्ये कोणकोणत्या वस्तूंवर discont देण्यात येणार आहे, जाणून घेऊया सविस्तर. (ready for great deals amazon great indian festival start on 23 september)

धावपळीच्या युगात अनेकांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही. याशिवाय आपल्या आवडीच्या वस्तू देखील दुकानात असतीलच असे देखील ठामपणे सांगता येत नाही. आपल्या आवडीच्या वस्तू खरे करण्यासाठी आपल्याला अनेक दुकान मध्ये फेरफटका मारावा लागतो तेव्हा कुठे आपल्या मनासारखा आपल्याला वस्तू मिळतात मात्र त्यासाठी आपल्याला अधिक प्रमाणात पैसे देखील मोजावे लागतात. काहींसाठी पैसे हा महत्त्वाचा विषय नसला तरी वेळ मात्र मोठ्या प्रमाणात खर्च होते. साहजिकच या सगळ्या अडचणीमुळे अनेक जण ऑनलाइन शॉपिंग करण्याचा पर्याय निवडतात. ऑनलाइन शॉपिंग मुळे वेळेची बचत तर होतेच शिवाय आपल्याला आवडणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये व्हरायटी देखील पाहायला मिळते. याशिवाय या वस्तू जबरदस्त डिस्काउंट मध्ये देखील आपण खरेदी करू शकतो.

अलीकडच्या काळात फ्लिपकार्ड आणि ॲमेझॉन या दोन्ही कॉमर्स वेबसाईटने ग्राहकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात विश्वासहर्ता निर्माण केली आहे. अनेक जण या दोन वेबसाईटच्या माध्यमातून खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक त्याचबरोबर कॉस्मेटिक वस्तू देखील खरेदी करताना पाहायला मिळतात. या दोन ई कॉमर्स वेबसाईट व्यतिरिक्त देखील अनेक वेबसाईट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मात्र या दोन वेबसाईटवर ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जातो. या दोन ई कॉमर्स वेबसाईट एकमेकांनामध्ये चाडाओढ असल्याचे पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा फ्लिपकार्ट चा बाजार उठवण्यासाठी ॲमेझॉन ने आपला सेल घोषित केला आहे.

फ्लिपकार्ट ने 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन ची घोषणा केली होती. आता नेमक्या याच दरम्यान ॲमेझॉनने देखील आपल्या इंडियन फेस्टिवल असेलची घोषणा केली आहे. घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा सेल २३ तारखेपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना Samsung Galaxy M सीरिज रेडमी यासह अनेक स्मार्टफोनवर तब्बल ४० टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. याशिवाय जर तुम्ही SBI वापरकर्ते सला तर तुम्हाला अतिरिक्त १० टक्के डिस्काउंट देखील दिला जाणार आहे.

SBI वापरकर्ते असाल तर तुम्हाला अतिरिक्त १० टक्के सूट तर दिली जाणार तर आहेच , शिवाय तुम्हाला तुमच्या पहिल्या खरेदीवर १० टक्के कॅशबॅक (cashback) देखील दिला जाणार आहे. अमेझॉन च्या या सेलचे आयोजन Samsung Galaxy M त्याचबरोबर iQoo या स्मार्टफोन ब्रँड यांनी केले आहे. जर तुम्ही अमेझॉनचे प्राइम मेंबर्सं असाल तर तुम्हाला २३ तारखेची वाट पहावी लागणार नाही. २३ तरखेपूर्विच तुम्हाला या सेलचा आनंद घेता येणार आहे. आता आपण या सेलमध्ये कोणकोणत्या वस्तू किती टक्के डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत, जाणून घेऊया सविस्तर.

Amazon Great Indian Festival या सेलमध्ये ग्राहकांना Samsung त्याचबरोबर OnePlus एवढेच नाही तर Xiaomi तसेच iQoo या ब्रँडेड स्मार्टफोनवर तबब्ल ४० टक्के सूट मिळणार आहे. स्मार्टफोनच्या उपलब्धते विषयी अधिक सांगायचे झाल्यास Redmi 11 Prime 5G, त्याचबरोबरi Phone 14 iQoo Z6 Lite 5G यासारखे तगडे स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. याशिवाय ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टवॉच हेडफोन यासह अनेक ॲक्सेसरिजवर तब्बल ७५ टक्के discont दिला जाणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करणारे काही सेल विषयी जाणून घ्यायचे झाल्यास ॲमेझॉनच्या या सील मध्ये ग्राहकांना वन प्लस नाईन प्रो वर तब्बल 15000 रुपयांची सूट दिली जाणार आहे याबरोबरच अनेक स्मार्टफोन त्याचबरोबर काही अँड्रॉइड टीव्ही यावर देखील एक्सचेंज ऑफरची सुविधा मिळणार आहे. एकूणच हा सेल खूप तगडा होणार आहे. Flipkart ची हवा कडणारा हा सेल असणार असल्याचे या संबंधित तज्ञांनी म्हंटले आहे.

हे देखील वाचा  Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

women notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Tea side effect: चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..

Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Eggs Benefits: अंडी खात असाल तर सावधान! रोज किती अंडी खावीत? अंडी खाण्याचे परिणाम जाणून जाल चक्रावून..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.