sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

0

sexual partner: आपल्या देशात आजही लैंगिकतेवर फार खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे लैंगिकतेसंबंद्धीत अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. खुलेपणाने चर्चा होत नसल्यामुळे समाजात लैंगिकतेला धरुन प्रचंड गैरसमज पसरवले जातात. ज्यामुळे अनेकांच्या लैंगिक जिवनावर त्याचा थेट परिणाम होतो. याऊलट लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलल्यास अथवा चर्चा केल्यास विविध गोष्टी आपल्याला नव्याने कळु शकतात. ज्या ज्ञानात भर घालण्यासोबतच आरोग्याच्यादृष्टीनेसुद्धा चांगल्या असतात. तसेच समाजासाठीसुद्धा त्या हिताच्या ठरतात. (Women sexual partner)

भारतातील लैंगिकता तसेच आरोग्यविषयक विविध पैलु जाणुन घेण्यासाठी काही सामाजिक संस्थांकडून किंवा बर्‍याचदा सरकारकडूनसुद्धा काही सर्वेक्षणे केली जातात. ज्यामधुन प्राप्त होणार्‍या माहितीवर योजना आखल्या जातात व परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी अशी सर्वेक्षणे होत असतात. या सर्वेक्षणातून काही आश्चर्यकारक खुलासे सुद्धा होतात. त्यापैकीच काही खुलाश्यांबाबत आम्ही तुम्हाला याठिकाणी स‍ांगणार आहोत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात महिलांच्या लैंगिकतेबाबत काही माहिती समोर आली आहे.

राजस्थानमधील महिलांमध्ये 3.1 लैंगिक जोडीदार

NFHS ने त्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील महिलांमध्ये जवळपास दोन सेक्स पार्टनर (1.3) असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अहवालामध्ये राजस्थानच्या महिलांना तब्बल तीन पेक्षा जास्त सेक्स पार्टनर असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. या अहवालामध्ये पुरुषांच्या लैंगिक जोडीदारात ची देखील माहिती देण्यात आली आहे यामध्ये पुरुषांना लैंगिक जोडीदार 1.8 असल्याचे सांगण्यात आले आहे.

NFHS ने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये पंधरा वर्षाच्या अगोदर १०.३ टक्के आपला पहिला सेक्स करतात. वयाच्या या मुलींच्या वयाच्या तुलनेत मुलांचा विचार करायचा झाल्यास मुलांची ही आकडेवारी फक्त 0.8% आहे. विवाहपूर्व संबंध ठेवण्यात पुरुषांच्या कडेवर जास्त आहे लग्नाअगोदर ७.४ टक्के पुरुषांनी अगोदर संबंध ठेवले आहेत. तर महिलांचा हा आकडा फार कमी आहे. लग्नापूर्वी महिला संबंध ठेवण्याचा आकडा १.५ टक्के आहे. आता आपण विवाहबाह्य संबंध ठेवण्याची कारणे देखील जाणून घेऊ.

संपूर्ण विश्वासह भारतात सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांना विवाहबाह्य संबंद्ध ठेवण्यात जास्त रस असतो. सर्वांच्या बाबतोित हे लागु होत नसले तरि महिलांना पतीसोबतच ईतरांशीही संबंद्ध ठेवण्याची ईच्छा असते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. लैंगिक जोडीदार शोधण्यात पुरुषांपेक्षा महिला पुढे आहेत. भारतातील ११ राज्यांमधून यासंबंद्धीत काही आकडेवारी घेण्यात आली आहे. ज्यामध्ये लैंगिक जोडीदार शोधण्यात महिलांना अधिक स्वारस्य असल्याचे समजते आहे. काही आकडेवारीवरुन असे लक्षात येते की तब्बल तीन वेगवेगळ्या पुरुषांसोबत महिला संबंद्ध ठेवतात.

विवाहबाह्य संबंधाची कारणे

विवाह झाल्यानंतर सुद्धा महिला विवाहबाह्य संबंध का ठेवतात? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. परंतू यासाठी अनेक गोष्टी जवाबदार आहेत. ज्यामुळे महिला केवळ पतीकडून आपली शारीरीक भुक भागवण्याव्यतिरीक्त महिला त्याकरीता ईतरांची मदत घेतात. परंतू यातुन बर्‍याचदा काही सामाजिक समस्या निर्माण होतात. या समस्यांचा विचार न करता महिला हे संबंध प्रस्थापित करतात. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

पतीकडून समाधान न होणे 

ज्याप्रमाणे पोटाची भूक भागवणे आपल्यासाठी महत्वाची आहे, त्याप्रमाणेच शरीराची भुक भागवणे सुद्धा महत्वाचे आहे. वाढत्या वयानुसार काही शारीरीक बदल पुरुष आणि स्त्रीमध्ये होतात. योग्य वयात त्यांना योग्य साथीदार मिळणे गरजेचे असते. जेणेकरुन एकमेकांच्या सहाय्याने ते एकमेकांची शारीरीक भूक भागवू शकतात. मात्र बर्‍याचदा लहाणपणी अनावधानाने झालेल्या काही चुकांमुळे पती जोडीदारास समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे महिलेचे चित्त थारावर लागत नाही. परिणामी आपली शारीरीक भुक भागवण्यासाठी महिला ईतरांचा आधार घेते.

मानसिक आधाराची गरज

आपण बघतो अनेकदा विवाहीत महिलेस वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सासरच्या मंडळींकडून त्रास होणे किंवा कामाच्या ठिकाणी त्रासदायक वागणूक मिळणे यासारख्या समस्या प्रत्येकाच्या जिवनात असतात. विवाहीत स्त्रिला सुद्धा या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा काळात महिला जोडीदाराकडून मानसिक आधाराची अपेक्षा करतात. परंतू त्यांना तो आधार न मिळाल्यास त्या आधाराच्या शोधात चुकीची पाऊले ऊचलतात.

प्रेमाची कमतरता, विश्वासाचा अभाव

कुठल्याही नात्यात प्रेमाला अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषत: पती-पत्नीच्या नात्यात तर ते असायलाच हवे. मात्र बर्‍याचदा स्त्रीयांना केवळ ऊपभोगाची वस्तू समजण्यात येते. त्यामुळे ज्या प्रेमाची आपुलकीची अपेक्षा केली जाते, ते तिला मिळत नाही. बर्‍याच पुरुषांचा संशयी स्वभाव असतो. बारीक सारीक गोष्टींवरुन ते आपल्या पत्नीवर संशय घेत राहतात, तसे बोलून देखील दाखवतात. विश्वासाची कमी असल्यामुळे असे घडते. परंतू महिलेला याचा प्रचंड त्रात होत असतो. अखेर कंटाळुन ती दुसर्‍या कुणा जवळच्या व्यक्तीकडून या गोष्टींची अपेक्षा करायला लागते. ज्यामुळे तिचे विवाबाह्य संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Eggs Benefits: अंडी खात असाल तर सावधान! रोज किती अंडी खावीत? अंडी खाण्याचे परिणाम जाणून जाल चक्रावून..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Lampi Virus: लम्पी रोगाचा महाराष्ट्रातही कहर; आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच करा हे काम अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.