Tea side effect: चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..

Tea side effect: चहा (tea) हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. ईंग्रजांनी कधीकाळी त्यांच्या स्वार्थासाठी भारतीयांना चहाची सवय लावली होती. मात्र आज चहा भारतीयांच्या जिवनातला एक अविभाज्य भाग बनलाय. सकाळी ऊठल्यावर चहा लागतोच. तसेच सततच्या कामाचा कंटाळा आल्यासारखे वाटत असेल, काही कारणावरुन मुड ऑफ असेल, तर चहा त्यावर ऊत्तम ऊपाय ठरतो असा अनेकांचा समज आहे. चहाने एक वेगळी तरतरी आल्यासारखे जाणवते. चहाने आज भारतीयांच्या जिवनात ईतका शिरकाव केलाय की नाती जोडण्यासाठी व ती वाढवण्यासाठी सुद्धा चहाची मदत घेतली जाते. (Tea with bread side effect)

अनेकजण सकाळी ब्रेड आणि बिस्कीटांसोबत चहाचा आनंद घेतात. (Biscuits bread with tea) लहाण मुलांना तर चहासोबत ब्रेड, बिस्कीट लागतातच, यासोबतच मोठ्यांना सुद्धा आता चहासोबत ब्रेड बिस्कीटांचा आस्वाद घ्यावासा वाटतो. सक‍ाळी नाश्त्यामध्ये ईतर पदार्थ बनवण्याऐवजी आता ब्रेडलाच प्राधान्य देण्यात येते. परंतू ब्रेड खाण्याचे फायदे व तोटे याबद्दल आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो.

सहसा सकाळच्या नाश्त्यामध्ये हल्क्या-फुल्क्या स्वरुपात आरोग्यास लाभकारी ठरतील अशा पदार्थांचा समावेश ठेवायला हवा. मात्र बरेचजण ब्रेडसारखे पदार्थ नाश्त्यामध्ये चहासोबत खातात. चहासोबत ब्रेड खाण्याचे शरीरावर पुष्कळ दुष्परिणाम होतात. त्यामुळे आरोग्याबाबत जर तुम्ही संवेदनशील असाल तर आजच तुम्ही हे खाणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया चहा सोबत ब्रेड खाण्याचे दुष्परिणाम.

पोटाचे विकार होतात

ब्रेडमध्ये प्रीजर्व्हेटीव्हचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असते. ब्रेड जास्त दिवस ठेवल्यास लगेच खराब होते. मात्र बाजारात ब्रेडची वाढती मागनी बघता, ते खराब होण्यापासून त्याचा बचाव केला जातो. त्यामुळे ब्रेडमध्ये मोठ्याप्रमाणात प्रीजर्व्हेटीव्ह मिसळले जाते. ज्यामुळे ब्रेड जास्त दिवस टिकते. परंतू हे प्रीजर्व्हेटीव्ह आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. ब्रेडचा आरोग्यासाठी विशेष असा कुठला फायदा नाही. मात्र ब्रेड खाणे नुकसान पुष्कळ करु शकते. ब्रेडमधील प्रीजर्व्हेटीव्हचा थेट पचनक्रियेवर परिणाम होत असल्यामुळे अपचन व बद्धकोष्ठतासारख्या समस्या निर्माण होतात.

मधुमेह होण्याची शक्यता

ब्रेडमध्ये साखरेचे प्रमाण पुष्कळ असते. ब्रेडमधील काही घटक शरीरातील साखर झपाट्याने वाढवते. चहा सुद्धा गोडच असतो. त्यामुळे चहासोबत ब्रेड खाल्ल्यास शरीरातील साखरेच्या प्रमाणात अचानक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास मधुमेह होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पूर्वीपासून मधुमेह असणार्‍यांसाठी तर ब्रेड फारच धोकादायक आहे. अशा रुग्णांनी ब्रेडच्या लांब राहिलेलेच बरे आहे. ब्रेडचे नियमीत सेवन केल्याने मधुमेह होण्याची शक्यता पुष्कळशी बळावते.

हृदयविकाराचा धोका

ब्रेडमधील घटकांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक असते. कोलेस्ट्रॉल हृदयासाठी हानीकारक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल एका प्रमाणाबाहेर वाढल्यास तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता सर्वाधीक असते. हृदयविकारामुळे हार्ट अटॅकच्या शक्यता सुद्धा वाढुन जातात. त्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार असणार्‍यांनीदेखील ब्रेडचे सेवन करणे टाळले पाहिजे. ब्रेडमधील काही घटके हृदयातील कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता जास्त असते. कोलेस्ट्रॉलमुळे ब्लड प्रेशर सुद्धा वाढते. ज्यामुळे तुमचे हृदय दिवसेंदिवस कमजोर होत जाते.

ऍसीडीटीचा त्रास

ब्रेड जास्त काळ टिकावे यासाठी प्रीजर्व्हेटीव्ह वापरले जाते. ज्यामध्ये काही केमीकल्सचा सुद्धा वापर केला जातो. हे प्रीजर्व्हेटीव्स आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत. यामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अल्सरचा प्रभाव पोटातील काही द्रव्यांवर होतो. ज्या द्रव्यांचा ऊपयोग अन्न पचवण्यासाठी केला जातो. त्यामुळे ब्रेडचे सेवन थेट पचनक्रियेवर परिणाम करते.

पचनक्रिया बिघडल्यास अन्नातून मिळणारी ऊर्जा शरीराच्या विविध भागात पोहचत नाही. ज्यामुळे शरीर कायम थकल्यासारखे जाणवते. ब्रेड जास्त खाल्ल्याने ऍसीडीटीचा सुद्धा त्रास ऊद्भवतो. ऍसीडीटीमुळे अन्न पचवण्यात समस्या निर्माण होतात. तसेच भुक कमी लागते. भुकेवर परिणाम झाल्याने सुद्धा शारीरीक कमजोरीच्या समस्येचा सामना करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.

रोज ब्रेड खाल्ल्याने आरोग्यविषयक अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. या सर्व समस्या वरवर जरी सहज वाटत असल्या तरिदेखील आरोग्यावर मात्र याचा दीर्घ परिणाम जाणवतो. ब्रेड मुळे झपाट्याने वजन वाढते. फॅटचे प्रमाण ब्रेडमध्ये सर्वाधीक असते. वजन वाढण्याच्या अनेक दुष्परिणामांबाबत आपण जाणतोच. ब्रेडचे सेवन लहाण मुलांच्या शरीरावर सुद्धा परिणाम करते.

हे देखील वाचा Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..

Health Tips: गरम पाणी पिण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितीही असतील; पण तोटे जाणुन तुम्हालाही बसेल धक्का..

Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.