Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

0

Chanakya Niti: प्रत्येक यशस्वी पुरुषामागे (men) एका ‘स्त्रि’चा (Women) हात असतो.  हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ‘स्त्री’चा हात असेल, तर पुरुष यशस्वी कामगिरी करू शकतो. हे जरी खरं असलं तरी, काही स्त्रियांमुळे आनंदी आयुष्याची राख रांगोळी देखील होऊ शकते. हे वास्तव देखील नाकारता येणार नाही. यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर आपल्या आयुष्यात असणाऱ्या लोकांचा फार मोठा वाटा असतो. खास करून आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिला हीच आपल्या यशाचे गमक आणि अपयशाला कारणीभूत असते. चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) देखील याविषयी भाष्य करण्यात आलं आहे. पुरुषांच्या आयुष्यात कोणत्या स्त्रीया आल्यानंतर त्याचा आयुष्याची राख रांगोळी होते? याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत. (Behind a successful man is a woman)

आचार्य चाणाक्य यांना विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. आचार्य चाणाक्य यांनी अनेक ग्रंथ लिहीले आहेत. चाणाक्य यांनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवलेल्या नोंदींनाच चाणाक्य निती म्हटले जाते. कित्येक वर्षांअगोदर लिहीले गेलेले आचार्य चाणाक्यांचे विचार आजही आपल्या जिवनात तंतोतंत लागू होतात. चाणाक्य नितीमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचा आपल्या दैनंदिन जिवनात ऊपयोग केल्यास त्याचा प्रचंड लाभ आपल्याला आपल्या आयुष्यात होऊ शकतो. एक चांगला राजा काय असतो? त्याची कर्तव्ये काय? प्रजेची कर्तव्ये काय? राज्यकारभार कसा सुरळीत चालवावा? यासोबतच जिवन जगतांना चांगले व्यक्तीमत्व घडवण्यासाठी काय करावे? एखाद्यावर प्रभाव पाडण्यासाठी काय करावे? माणसाच्या आयुष्यात महिलेचे योगदान? अशा विविध गोष्टींचा ऊल्लेख चाणाक्य नितीमध्ये आहे.

आपल्या जिवनात जोडीदाराचे फार महत्व आहे. भारतीय संस्कृतीत तर पवित्र नाते म्हणून विवाहाचा ऊल्लेख आहे. एक चांगला जोडीदार आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकु शकतो. तर याउलट चुकीचा जोडीदार आपले आयुष्य बर्बाद करु शकतो. बर्‍याचदा दैनंदिन जिवन जगत असतांना सुद्धा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच बर्‍याचदा दीर्घ समस्यांचा सामना सुद्धा आपल्याला करावा लागतो. अशावेळी जोडीदाराची साथ आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका निभावते. कुठल्याही अडचणीत आपला साथ देणारी व्यक्ती आपल्यासोबत असल्यास कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याची हिंमत आपल्याला मिळते. याऊलट जोडीदार स्वार्थी व कपटी असल्यास आपले संपूर्ण आयुष्यच बर्बाद होते. आचार्य चाणाक्य यांच्या नितीमध्ये याबावतच काही विश्लेषण करण्यात आले आहे.

चाणाक्य नितीमध्ये जोडीदाराबाबत बरेच सांगण्यात आले आहे. चाणाक्यांच्या मते योग्य जोडीदार न मिळाल्यास पुरुषांसाठी जास्त नुकसानदायी असते. तसेच पुरुषांना स्त्रियांचा मोह असतो. त्यामुळे जोडीदारांऐवजी सुद्धा काही स्त्रिया पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरु शकतात. जोडीदारामधील काही गुण सुद्धा पुरुषाला ऊध्वस्त करु शकतात. त्यामुळेच जोडीदार निवडतांना विशीष्ट गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. आचार्य चाणाक्य यांनी याबाबतच सविस्तरपणे सांगितले आहे. तेच आपण आज येथे जाणुन घेणार आहोत.

स्वभाव व चारित्र्य

पुरुष असो वा महिला तुमचा स्वभाव तुमच्या रोजच्या जिवनाला प्रभावित करतो. स्वभावात काही वैशिष्ट्ये असल्यास तुम्ही अनेकांची मन जिंकुन घेऊ शकता. याऊलट स्वभावात तपाटपणा, द्वेषभावना, स्वार्थीपणा असल्यास तुम्हाला कुणिच कधी जवळ करत नाही. त्यामुळे वैवाहिक जिवनात सुद्धा स्वभाव फार महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या जोडीदाराचा स्वभाव आपण अगोदरच जाणुन घेणे फायदेशीर असते. अन्यथा जोडीदारांचे स्वभाव न जुळल्यास वारंवार वाद होत राहतात. त्यामुळे वैवाहिक जिवनातली शांतता भंग होऊन जाते. स्वभावाबरोबरच जोडीदाराचे चारित्र्य सुद्धा फार मोठी भूमिका आपल्या आयुष्यात निभावत असते. चारित्र्य मलीन असल्यास ते सुद्धा आपल्या जिवनातल्या शांततेस व मान प्रतिष्ठेस ईजा पोहचवु शकते. त्यामुळे आचार्य चाणाक्यांच्या मते जोडीदाराची निवड करतांना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

स्वार्थी भावना काय करते

बहुतांश महिलांचा स्वभाव थोडाफार स्वार्थी किंवा ग्रामिण भाषेत बोलायचे झाल्यास मतलबी असतो. परंतू बर्‍याच महिलांमध्ये ही स्वार्थभावना आपल्या कुटुंबियांप्रती असते. म्हणजेच कुठेही गेले असल्यास किंवा काही नविन त्याठिकाणी मिळत असल्यास आपल्या कुटुंबासाठी आपण ते कसे आणु शकतो, असा विचार त्यांच्या मनात असतो. चाणाक्यांच्या मते एकदा अशा स्वभावाच्या स्त्रियांपासून विशेष नुकसान होत नाही. मात्र केवळ आणि केवळ स्वत:चाच विचार करणार्‍या स्त्रिया फार धोकादायक असतात. अशा महिला फक्त स्वत:पुरता विचार करतात. मग अशावेळी त्यांना आपली मुलं-बाळं, पती, कुटुंब वगैरेंचा सुद्धा विचार येत नाही. शारीरीक बाबींसह ईतर काही गोष्टींचे समाधान न झाल्यास अशा स्त्रिया कुठल्याही परिणामांचा विचार न करता तुम्हाला धोका देऊ शकतात.

ही भावना

महिलांमध्ये त्यागभावना असणे फार गरजेचे आहे. बर्‍याचदा सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाही. अशावेळी काही गोष्टींवर पाणी सोडण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आपल्यासोबतच आपल्या जोडीदारामध्ये सुद्धा ही क्षमता असल्यास तुम्ही कितीही कठिण प्रसंगातून जात असाल तरि सुद्धा तुम्ही त्या परिस्थिती वर मात करु शकता. अन्यथा त्यागाची भावना मनात नसल्यास असा जोडीदार नेमका अडचणींच्या काळामध्येच तुम्हाला डोकेदुखी ठरते. घरातलाच आधार तुम्ही गमावल्यास अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही एकवटवलेली सर्व शक्ती तुम्हाला कमी पडते. परिणामी अडचणी या वाढतच जातात.

संशयी स्वभाव काय करतो

बहुतांश महिलांचा स्वभाव संशयी असतो. आचार्य चाणाक्य म्हणतात अशा महिलांपासून आपण दुरच राहिले पाहिजे. संशयी स्वभाव असणार्‍या महिलेस तुम्ही जोडीदार म्हणून निवडल्यास तुमची डोकेदुखी निश्चित वाढणार. जिवनातली शांतता एकदम नाहीशी होणार आणि काय मती मारली होती की आपण असा जोडीदार निवडण्याचा निर्णय घेतला असा पश्चाताप सुद्धा तुम्हाला होणार. कारण संशयी महिला तुमच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेऊन असते. निरर्थक बाबींवर सुद्धा वारंवार तुम्हाला प्रश्न करते आणि तुमच्याशी वाद घालते. त्यामुळे संशयी स्वभावाच्या महिलांपासून कायम दुरच राहिले पाहिजे.

हे देखील वाचा Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

weight loss without exercise: या 6 भाज्यांचा आहारात करा समावेश; व्यायाम न करता महिन्यांत उतरेल तब्बल इतके किलो वजन..

Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

tractor anudan yojana: शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

First love also remember: या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास..

Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.