Atal Pension Yojana: ‘या’ सरकारी योजनेत फक्त गुंतवा 210 रुपये, आणि आयुष्यभर दरवर्षी मिळवा 60 हजार पेन्शन
Atal Pension Yojana: प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. आपल्याला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी अनेक जण वर्तमानातच याची खबरदारी घेत असतात. त्यासाठी अनेक जण आपल्या इन्कममधून काही पैसे कनेक फंडांमध्ये गुंतवणूक करतात. म्युचल फंड (mutual fund) सारख्या स्टॉक मार्केटमध्ये (stock market) देखील अनेक जण पैसे गुंतवत असल्याचे पाहायला मिळते. मात्र अनेक जण आपली ठेव ही सुरक्षित राहता आपल्याला गॅरेंटेड नफा कसा मिळेल? याचा विचार करून आपले पैसे इन्वेस्ट करत असतात. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर अस करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..
केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (atal pension Yojana) ही देखील सर्वसामान्यांसाठी खूप महत्वकांशी योजना असून, याचा अनेक जण खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेताना देखील पहायला मिळत आहेत. तुम्हाला देखील भविष्याची चिंता असेल, आणि तुम्ही देखील काही पैसे गुंतवू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. या बरोबरच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? यासंदर्भातील देखील सविस्तर माहिती सांगणार आहोत. केंद्र सरकारने लागू केलेली अटल पेन्शन योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना असून, या योजनेचा तुम्ही लाभ घेतला तर, तुम्हाला भविष्याची चिंता करायची अजिबात गरज नाही. काय आहे अटल पेन्शन योजना जाणून घेऊ सविस्तर.effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये मिळण्याची तरतूद या योजनेत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ते ४० दरम्यान असणे आवश्यक आहे. लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, केंद्र सरकारची योजना खूप महत्वकांशी असल्याचे बोलले जाते.
काय आहे ही योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 मे 2015 ला अटल पेन्शन योजना लॉन्च करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते चाळीस या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेच्या नियमाचा विचार करायचा झाल्यास, जर तुम्ही अठरा वर्षाचे असाल, तर तुम्हाला प्रत्येक महिला 210 रुपये चाळीस वर्षापर्यंत भरावे लागणार आहेत. तुम्ही वीस वर्ष 210 रुपये भरल्यानंतर, साठ वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन केंद्र सरकार या योजनेअंतर्गत सुरू करते.
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीलाही मिळणार पेन्शन
या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या व्यक्तीचा ६० वर्षानंतर आकस्मित मृत्यू झाला, तरीदेखील त्याच्या पत्नीला या पेन्शनचा लाभ दिला जातो. त्याबरोबरच एखादी आपत्तीजनक परिस्थिती आली, तरी देखील तुम्ही जमा केलेले पैसे या योजनेतून तुम्ही कधीही काढू शकता. पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला, तर नॉमिनीला तुम्ही जमा केलेली रक्कम दिली जाते.
कराममध्ये दिली जाते सवलत
अटल पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या पेन्शन बरोबरच 1.5 लाख रुपयांपर्यंत कर देखील माफ करण्यात येतो. ही सूट आयकर कलम 80C अंतर्गत देण्यात येते. 2021/ 22 या वर्षात तब्बल 71 लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.
तुम्ही देखील घेऊ शकता लाभ
तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे मोबाईल नंबर, ओळखपत्र, तुमचा कायमचा रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो, इत्यादी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत.
असा करा अर्ज
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने करावा लागेल अर्ज. जिने साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ‘नेशनल पेन्शन ट्रस्ट’ नावाची वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर अटल पेन्शन योजना हा पर्याय दिसेल. तुम्ही यावर क्लिक करून अर्ज करू शकता.
हे देखील वाचा PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा ऑनलाइन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..
Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..
Flipkart End of Season Sale: Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम