Flipkart End of Season Sale: Flipkart चा धूमधडाका! ‘हे’ स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..

0

Flipkart End of Season Sale: नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. फ्लिपकार्ट अँड ऑफ सीझन सेल (Flipkart End of Season Sale) सुरू झाला असून, फ्लिपकार्डने (Flipkart) या सेलमध्ये आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन सेलच आयोजन करत असतं. Flipkart आपल्या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन बरोबरच अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील मोठ्या प्रमाणात सूट देते. आता पुन्हा एकदा फ्लिपकार्टने Flipkart End of Season Sale सेलचे आयोजित केले आहे. Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Flipkart ने आयोजीत केलेल्या Flipkart End of Season Sale या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर कमालीचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. खास करून या सेलमध्ये moto g स्मार्टफोनवर भन्नाट डिस्काउंट देण्यात येत आहे. आज आपण moto g च्या कोणत्या स्मार्टफोनवर किती किती डिस्काउंट ग्राहकांना मिळणारा या विषयी सविस्तर माहिती घेऊया. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही वर्षांपासून मोटोरोलाने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. अलीकडच्या काळात या स्मार्टफोनचे ग्राहक प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. अनेक जण हा स्मार्टफोन खरेदी करतात. कमी किंमत आणि अनेक भन्नाट फिचर्समुळे नावारूपास आलेला मोटोरोला स्मार्टफोन तुम्हाला देखील खरेदी करायचा असल्यास तुमच्यासाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. आता आपण कोणकोणत्या स्मार्टफोनवर किती टक्के डिस्‍काउंट आहे, या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.

Moto G22 

Moto G22 हा स्मार्टफोन ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 4gb रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणारा स्मार्टफोन ग्राहकांना आता फक्त 9,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनचे पेमेंटचा तुम्ही ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डने केल्यास तुम्हाला दहा टक्के अतिरिक्त सूट देखील दिली जाणार आहे. ऑफर्सच्या खरेदीनंतर तुम्हाला या फोनच्या खरेदीवर तब्बल चार हजार रुपये सूट मिळणार आहे.

एवढेच नाही तर, या सेलमध्ये ग्राहकांना एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. तर तुम्ही एक्सचेंज ऑफर्स लाभ घेणार असाल तर तुम्हाला 9,250 रूपये सूट मिळणार आहे. याचा अर्थ हा smartphone तूम्ही केवळ एक एक हजाराच्या आसपास खरेदी करू शकणार आहे.

Moto G31 smartphone

मोटो जी स्मार्टफोनच्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर देखील कमालीची सूट मिळते आहे. 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 10,999 रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर तब्बल तीन हजार रुपयांपर्यंत पर्यंत सूट मिळणार आहे. या स्मार्टफोनचे पेमेंट तुम्ही ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे केले, तर तुम्हाला अतिरिक्त १० टक्के सूट देखील मिळणार आहे. एवढेच नाही, तर या सेलमध्ये एक्सचेंज ऑफरचा लभ्य देखील ग्राहकांना घेता येणार आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर लाभ घेणार असाल, तर तुम्हाला या स्मार्टफोन्स खरेदीवर तब्बल 10,250 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.

Moto G71 5G smartphone

Moto G71 5G या स्मार्टफोनवर देखील ग्राहकांना कमालीचे डिस्काउंट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर Flipkart End of Season Sale मध्ये तुम्हाला तब्बल पाच हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एवढेच नाही, तर बँक ऑफरचा देखील तुम्हाला लाभ घेता येणार आहे. स्मार्टफोनचे पेमेंट तुम्ही ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे केले, तर तुम्हाला दहा टक्के अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे.

अनेक ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला हा फोन अठरा हजार रुपया पर्यंत खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन देखील तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन खरेदी करू शकता. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला बारा हजार पाचशे रुपये एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. स्मार्टफोन खरेदीसाठी Flipkart End of Season Sale तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आले आहे.

Moto G60 smartphone 

Flipkart End of Season Sale मध्ये Moto G60 smartphone देखील तुम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता. 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन तुम्हाला 15,299 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनचा खरेदीवर तुम्हाला तब्बल सहा हजार सातशे रुपये सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर, तुम्ही ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे फोनच्या खरेदीचे पेमेंट केले, तर तुम्हाला दहा टक्के सूट देखील दिली जात आहे. याबरोबरच या सेलमध्ये तुम्हाला या फोनच्या खरेदीवर देखील एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 12,500 रुपयांर्यंतच्या तुम्हाला एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. सगळ्या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर तुम्हालाही हे फोन किंवा दोन हजार 700 रुपयांना मिळणार आहे.

हे देखील वाचा Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी..

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

youtube income: या नियमात राहून YouTube वर हे व्हिडिओ अपलोड केल्यास मिळतील लाखों रुपये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.