Xiaomi Battery Replacement Program: रेडमीने सुरु केला बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम; ग्राहकांना आता बॅटरी बदलून मिळणार केवळ..

0

Xiaomi Battery Replacement Program: जगभरात (Xiaomi) आणि (Redmi) स्मार्टफोनचे युजर्स (Xiaomi and Redmi smartphone users) खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कमी किंग किंमत आणि अनेक भन्नाट फिचर्समुळे ग्राहकांच्या मनावर Redmi आणि Xiaomi ने राज्य करण्यात यश मिळवले आहे. रेडमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करत असते. मात्र आता शाओमी आणि रेडमीने आपल्या ग्राहकांसाठी एन नवी प्रोग्राम सुरू केला आहे. Xiaomi Battery Replacement Program असं या प्रोग्रामचं नाव असून, ग्राहकांना आता बॅटरी बॅकअप कमी झाला असेल, किंवा बॅटरी खराब झाली असेल, तर केवळ पाचशे रुपयात बदलता येणार आहे. या चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून..

स्मार्टफोनचा अधिक वापर झाल्याने स्मार्टफोनच्या बॅटरी लवकर खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महागडे स्मार्टफोन केवळ बॅटरी बॅकअप कमी झाल्याने अनेकजण वैतागतात. अशावेळी नाईलाजाने महागडे स्मार्टफोन लवकर बदलण्याची वेळ ग्राहकांवर येते. ही बाब लक्षात आल्यानंतर, शाओमी आणि रेडमीने आपल्या ग्राहकांसाठी ही योजना सुरु केली आहे. ग्राहकांना आपल्या जवळच्या MI Store वर जाऊन आपल्या स्मार्टफोनची बॅटरी चेंज करता येणार आहे. ग्राहकांना आपल्या मोबाईलची बॅटरी केवळ 499 रुपयांमध्ये चेंज करता येणार आहे. ही नवी सुविधा शाओमी आणि रेडमीने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

अनेक महागड्या स्मार्टफोनच्या बॅटरीज लवकर खराब होणे ही तुमच्यासाठी नवीन नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. बॅटरी खराब झाल्यामुळे अनेकांना स्मार्टफोन बदलण्याची वेळ येते. स्मार्ट फोनची बॅटरी बदलायचा कोणीही विचार करत नाही. कारण बॅटरी बदलण्यासाठी दुकानात गेल्यानंतर, तीन-चार हजार रुपये खर्च सांगितला जातो. सहाजिक यामुळे अनेक जण नवीन स्मार्टफोन खरेदी करणे पसंत करतात. मात्र आता तुम्ही जर शाओमी आणि रेडमी या स्मार्टफोन बॅण्डचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

केवळ ४९९ रूपयांत बदलून दिली जाणार बॅटरी

शाओमी आणि रेडमी या ब्रँडने ही सुविधा फक्त भारतातच सुरू केली आहे. स्मार्टफोन बॅटरी संदर्भात काही समस्या, बिघाड असेल, तर ग्राहकांना आपल्या जवळच्या सर्विस सेंटरवर जाऊन फोनची बॅटरी बदलता येणार आहे. कंपनीने यापूर्वी चीनमध्ये असा प्रयोग केला होता. हा प्रयोग चीनमध्ये यशस्वी ठरल्यानंतर, कंपनीने भारतामध्ये देखील ही सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेला हा निर्णय कितपत यशस्वी ठरेल, हे अद्याप सांगता येत नसलं तरी, अनेक युजर्सना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..

Xiaomi देत आहे मोफत युट्युब प्रीमियम सब्सस्क्रिप्शन

शाओमीच्या ग्राहकांना आता पुढचे तीन महिने मोफत युट्यूब प्रीमियमचे सब्सस्क्रिप्शन मिळणार आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Xiaomi 11i, Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i HyperCharge आणि Xiaomi 11T या स्मार्टफोनचे यूजर्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनचे युजर्स असाल तरच तुम्हाला पुढचे तीन महिने या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कंपनीकडून ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असणार सांगितले आहे. यानंतर यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिब्शनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना दरमहा १२९ रुपये भरावे लागणार आहेत.

हे देखील वाचा Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

MHA CEPI Recruitment 2022: गृह मंत्रालयात विविध पदांसाठी निघाली मेगा भरती! इच्छुक आणि पात्र उमेदवारांना असा करता येणार अर्ज..

Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.