What do Men Search the Most on Google: Google वर पुरूष सर्वाधिक सर्च करतात ‘या’ गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

0

What do Men Search the Most on Google: स्मार्टफोनच्या (smartphone) दुनियेत गुगल (Google) प्रत्येकजण वापरतो. स्मार्टफोन असूनही जो गूगल वापरत नाही, असा शोधूनही सापडणार नाही. अनेक जण गुगलवर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. गुगल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असल्याने, गुगल माहितीचा खूप मोठा स्त्रोत बनलं आहे. गुगलवर सर्च केलेल्या गोष्टींची हिस्ट्री आपण लगेच डिलीट देखील करतो. मात्र गुगलवर आपण सर्च केलेला डाटा हा जतन होतो. आणि या डाट्याचा वापर हा विविध सर्वेसाठी केला जातो. आता याच संदर्भातला एक सर्वे समोर आला आहे. पुरुष गुगलवर काय सर्च करतात? याविषयीचा हा सर्वे आहे. लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्वाधिक सर्च करतात या सहा गोष्टी; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

पुरुष नेमकं गुगलवर काय सर्च करतात? हे जाणून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. जसं की आपल्याला माहिती आहे, वयानुसार आणि लिं गा नु सार माणसाच्या आवडीनिवडी बदलत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आवडीनिवडीही वेगवेगळ्या असतात. साहजिकच त्यामुळे प्रत्येकजण गुगलवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करतो, हे स्वाभाविक आहे. मात्र फ्रॉम-मार्स डॉट कॉम’ ने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, दरवर्षी पुरुष ज्या गोष्टी सर्च करतात, हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक जण त्या दूर करण्यासाठी अनेक तज्ञांचा सल्ला देखील घेतात. नातेवाईक, मित्र कंपनीला देखील विचारत असतात. मात्र माणसाला अशा काही समस्या असतात, ज्या उघडपणे आपण कोणालाही सांगू शकत नाही. आणि मग अशाच समस्याचे निराकरण करण्यासाठी माणूस गुगलचा सहारा घेतो. आता याच संदर्भातली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊ.

से क्शु अ‍ॅ लि टी

फ्रॉम-मार्स डॉट कॉम’च्या माहितीनुसार पुरुष गुगलवर स्वतःच्या लैं गि क ते वि ष यी सर्वाधिक सर्च केल्याचे उघड झाले आहे. गुगलवर दर वर्षी तब्बल ६८ हजार पुरुष आपण न पुं स क आहे की नाही? याविषयी सर्च करत असतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र फ्रॉम-मार्स डॉट कॉम’ने ही माहिती प्रसारित केले आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल, पुरुष असं का सर्च करत असतील? मात्र प्रत्येकाला आपल्या वैवाहिक जीवनाविषयी काळजी वाटत असते. लग्नानंतर या समस्या उद्भवू नयेत म्हणून अस सर्च करत असतील असंही सांगितले आहे.

दाढी विषयी करतात सर्च

अलीकडच्या काळात दाढी ही फॅशन झाली आहे, अनेक तरुण दाढी ठेवताना पाहायला मिळतात. प्रत्येकाची दाढी ठेवण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र काही सर्वेत मुलींना दाढी ठेवलेले पुरुष अधिक आवडतात‌. अशी देखील माहिती समोर आल्याने, पुरुष दाढी ठेवत असतील, असाही तर्क लावला जात आहे. सेविंग केल्यास दाढी वरचे केस जास्त येतात का? याविषयी सर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे. दाढीवर दाट केस येण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत? हा टॉपिक देखील तरुण सर्च करत असल्याचं समोर आले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरविषयी देखील जाणून घेतात

आरोग्याची काळजी प्रत्येक जण घेताना पाहायला मिळतो. बेस्ट कॅन्सर विषयी देखील सर्च केल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. अलिकडच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. मात्र याविषयी मुलं देखील बेस्ट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसे ओळखावे? हा टॉपिक सर्च करत असल्याचे सर्वेतून समोर आले आहे.

बॉडी विषयी देखील करतात सर्च 

प्रत्येकाला तंदुरुस्त रहाणे आवडत असतं, आपले शरीर निरोगी राहावं याविषयी आपण नेहमी काळजी देखील घेत असतो. आपली बॉडी सुधारण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? याविषयी देखील सर्च करत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. आपल्या बॉडीसाठी कोणते प्रोटीन घ्यावे? हा टॉपिक देखील गुगलवर खूप मोठ्या प्रमाणात पुरूष सर्च करतात.

तरुणींनी विषयी देखील करतात सर्च

गुगलवर तरूणांनी तरूणींविषयी सर्वाधिक सर्च केलेला टॉपिक आहे. तरुणी बाबत तरुण गुगलवर अनेक गोष्टी सर्च करत असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. मुलींना कसे पटवावं? काय केल्यानंतर मुली आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात? मुलीना आनंदित ठेवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? मुलींना कोणत्या गोष्टी सर्वात जास्त आवडतात? लग्नानंतर मुलींच्या आवडी-निवडी कशा होतात? असे अनेक टॉपिक गुगलवर पुरुष सर्वाधिक सर्च करत असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे.

हे देखील वाचा second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी..

Xiaomi Battery Replacement Program: रेडमीने सुरु केला बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम; ग्राहकांना आता बॅटरी बदलून मिळणार केवळ..

MHA CEPI Recruitment 2022: गृह मंत्रालयात विविध पदांसाठी निघाली मेगा भरती! इच्छुक आणि पात्र उमेदवारांना असा करता येणार अर्ज..

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.