Viral video: आपल्या मालकाला मिठी मारत कुत्र्याने फोडला हंबरडा; कारण जाणून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी..

0

Viral video: सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि काळजाचं पाणी करणारे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. खासकरून अलिकडच्या काळात प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना लोकांना ते कमालीचे आवडतानाही पाहायला मिळत आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, अलीकडे कुत्रा पाळणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी खेडेगावात कुत्रा सर्रास पाहायला मिळत होता. मात्र आता मोठमोठ्या शहरात देखील कुत्रा पाळणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. अनेकजण कुत्र्याला आपल्या घरातला सदस्य मानतात. तर काही आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम कुत्र्यांवर (dog lovers) करताना पाहायला मिळतात.  या संदर्भातले अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एका कुत्र्याचा (dog) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

माणसांपेक्षा प्राण्यांवर जीव लावला तर, प्राण्यांवर प्रेम केलेलं, कधीही वाया जात नसल्याचं आपण अनेक वेळा ऐकलं आहे. त्यात कुत्रा हा इतका इमानदार प्राणी समजला जातो की, जर त्याला जीव लावला तर तो आयुष्यभर माणसाला विसरत नसल्याचं बोललं जातं. एवढेच नाही, तर माणूस अचानक निघून गेला तरही कुत्रा नेहमी त्याच्या आठवणीत एकांतात बसतो. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दुर्दैवाने माणसाचा मृत्यू झाला, त कुत्रा देखील मोठमोठ्याने हंबरडा फोडताना आपण अनेक वेळा पाहिले असेल.

मात्र यापेक्षाही भावनिक आणि डोळ्यातून अश्रू येणार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका कुत्र्याचा आणि मालकाचे प्रेम पाहून, तुम्ही फक्त भावनिकच नाही तर तुमच्या डोळ्यातून पाणी देखील टपकल्याशिवाय राहणार नाही. प्रेम केल्यावरच प्रेम मिळतं, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. मात्र अनेकवेळा असं होतं, प्रेम करून देखील प्रेम मिळत नाही. खासकरून माणसांच्या बाबतीत हा प्रकार अनेकवेळा घडतो. आम्ही म्हणून अनेक मोठे लेखक माणसांवर प्रेम करण्यापेक्षा प्राण्यांवर करा असं सल्ला नेहमी देत असतात. सर्व प्राण्यात कुत्रा हा कमालीचा इमानदार आणि मायाळू समजला जातो.

एखाद्याने कुत्र्याला जीव लावला, तर त्याची परतफेड तो व्याजासकतट करतो. याच संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक दिवस मालक घरी नसल्याने कुत्रा प्रचंड अस्वस्थ होता. अचानक मालक घरी येताच या कुत्र्याने मालकासोबत जे काही केलं, ते पाहून तुम्ही भावनिक तर व्हालच, पण तुमच्या डोळ्यातून अश्रू देखील येतील. ‘मॅग्नस’ असं या कुत्र्यांच नाव असून,सोशल मीडियावर या कुत्र्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

काय घडलं नक्की

गेले काही दिवस या कुत्र्याचा मालक ट्रीपला गेला होता. बरेच दिवस मालक घरी आला नसल्याने, कुत्रा चिंतेत पडला. आपल्या मालकासोबत नक्की काय प्रकार घडला आहे? याचा विचार करून कुत्रा कमालीचा अस्वस्थ असल्याचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्ट जाणवेल. कुत्रा हा आपल्या मालकाची वाट पाहत दरवाजात बसला होता. अचानक मालकाने दार उघडले, आणि कुत्र्याने कशाचाही विचार न करता मालकाच्या अंगावर झेप घेतली. कुत्र्याने मालकाला मारलेली मिठी पाहून अनेकांच्या डोळ्यातून पाणी येईल, अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

कुत्रा आपल्या मालकाला फक्त मिठी मारूनच थांबला नाही तर तो मोठमोठ्याने हंबरडा फोडताना देखील पाहायला मिळत आहे. एवढंच नाही, तर कुत्रा आपल्या मालकाला खाली पाडून आपल्या तोंडाने चाटू देखील लागला. या दोघांचा हा मजेशीर आणि प्रचंड भावनिक व्हिडिओ लोकांना कमालीचा आवडू लागला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ magnusthetherapydog या इंस्टाग्राम आयडी वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कमालीचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी भन्नाट कमेंट देखील केल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले डॉगी लव्हर...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला कमालीचं पसंत केलं जात असून, अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने म्हंटले आहे. कुत्रा हा जगातला सगळ्यात इमानदार प्राणी आहे, हे ऐकले होते. मात्र तो एवढं प्रेम करेल, हे कधी स्वप्नात वाटलं नव्हत. आता मी दोन कुत्रे माझ्या नवीन घरात सदस्य म्हणून, आणणार आहे. दुसऱ्या एका युजर्सने म्हंटले आहे, मी आतापर्यंत नको त्या लोकांना जीव लावत बसलो. जर मी कुत्र्याला जीव लावत बसलो असतो, तर मी पूर्णपणे तुटून गेलो नसतो.

हे देखील वाचा Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! ही आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Redmi smartphone: Redmi चा नवीन धमाका! हा जबरदस्त फोन केवळ आठ हजारांत..

Viral video: वादळात भली मोठी कार हवेत कागदासारखी उडाली; सोळा वर्षाचं पोरगं चालवत होतं कार! काय झालं पुढे, पहा तुम्हीच…

Viral video: नशेत फुल्ल टल्ली होऊन तरुणी गेली विषारी सापाला पकडाय; पण काय घडलं नेमकं तुम्हीच पहा व्हिडिओ..

Viral Video: या कारणामुळे म्हशी ने सिंहाला ताणून ताणून बेजार केलंय, व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा पहाच..

     यावर क्लिक करून पहा व्हिडिओ…

Viral video: सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ..

Viral video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून

Viral video: म्हतारं आज उद्यावर आलंय, पण मस्ती काही गेली नाही; नशीब वयाचा विचार करून बैलाने सोडून दिले नाहीतर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.