Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

0

Ishan Kishan girlfriend: भारताचा विकेटकीपर (Indian cricket team wicket keeper batsman) फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) दोन दिवसांपूर्वी चितगावमध्ये (chitgaon) खेळलेल्या भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (3rd ODI) विक्रमी खेळी केली. ईशान किशनने सर्वाधिक जलद द्विशतक साकारत (Ishan Kishan double hundred) वेस्ट इंडीजचा (West Indies) धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलचा (Cris Gayle) रेकॉर्ड मोडीत काढला. ईशान किशन(Ishan Kishan) द्विशतक साकारणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला. ईशान किशनच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया (Aditi Hundia) हिने देखील ईशान किशनचं अभिनंदन करत, आपल्या इंस्टाग्राम (Instagram) वरून एक स्टोरी पोस्ट केली.

ईशान किशनने विक्रमी द्विशतक साकारल्यानंतर, त्याची गर्लफ्रेंड आदिती हुडिया हिने इंस्टाग्राम स्टोरी वरून ठेवलेल्या अभिनंदन पोस्टमुळे तिची जोरदार चर्चा झाली. ईशान किशनची गर्लफ्रेंड (Ishan Kishan girlfriend Aditi Hundia) आदितीने ईशान किशनचं अभिनंदन करण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम स्टोरी वरून एक पोस्ट शेअर केल्याने, ईशानची गर्लफ्रेंड आदिती नक्की कोण आहे? हा अनेकांना प्रश्न पडला. अनेकांनी आदिती विषयी सर्च करायला सुरुवात देखील केली. यापूर्वी देखील दोघांच्या नावाची चर्चा झाली होती, मात्र अद्याप या दोघांकडून आपल्या रिलेशन विषयी स्पष्टता करण्यात आली नाही.

ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती आणि ईशान किशनची ओळख फिल्मी स्टाईल झाली होती. या दोघांची ओळख कशी झाली? याविषयी अनेकांना माहिती नाही. मात्र या दोघांची ओळख एखाद्या चित्रपटातल्या सीन सारखी झाली होती. नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत. एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये ईशान किशन आणि आदिती हुडिया या दोघांची ओळख झाली. मात्र पार्टीला येत असताना, या दोघांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती या दोघांच्या निकटवर्तीय मित्रांकडून एका कार्यक्रमाला देण्यात आली.

पार्टीमध्ये दोघांची समोरासमोर धडक झाल्यानंतर, ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. ईशान किशन बरोबर आदिती हुडियाला अनेक सार्वजनिक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. मात्र या दोघांकडून अद्याप आपल्या रिलेशनशिप विषयी काहीही खुलासा करण्यात आला नाही. ईशान किशन 2017 पासून अदितीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. 2017 पासून हे दोघेही कपल रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र आपलं नातं या दोघांनी अजूनही उघड केलं नाही.

कोण आहे आदिती हुडिया

आदिती हुंडिया ही व्यवसायाने मॉडेल आहे. आदिती हुंडिया ही फॅशन मॉडेल आहे. याशिवाय तिने 2017 मध्ये मिस इंडिया या स्पर्धेत भाग देखील घेतला होता. एवढेच नाही तर या स्पर्धेत ती फायनल देखील खेळली होती. अदितीने 2018 मध्ये देखील मिस सुपरनॅशनल इंडिया या स्पर्धेत खिताब जिंकला होता. अदिती हुंडिया हीचे इंस्टाग्रामवर टेबल २ लाख ८२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मीडिया अहवालानुसार, अदिती हुंडियाने आपल्या करिअरची सुरुवात २०१६ साली केली होती. २०१६ साली तिने मिस राजस्थान स्पर्धेत भाग घेतअंतिम फेरीत धडक मारली होती.

हे देखील वाचा Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

Electric: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.