श्रीनित अहिर यांची NDA मध्ये खडकवासला येथे निवड.
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील श्रिनीत देविदास अहिर यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) खडकवासला येथे निवड झाली आहे . अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये पास होऊन निवड व्हावी अशी अनेक विद्यार्थ्याची व पालकांची इच्छा असते.…
Read More...
Read More...