Corona Update : The corona epidemic has not stopped  Chief Minister Uddhav Thackeray

Corona Update: कोरोना व्हायरस चिनी व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल’

0

Corona Update |कोरोना महामारीचे  संक्रमण अजून देखील  थांबले  नाही.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नेहमीच राज्यातील जनतेला अनेकदा सतर्क राहण्याचे काम केले आहे. मात्र उध्दव ठाकरे यांच्या याच भूमिकेमुळे त्यांच्यावर वारंवार देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. कालच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्वतः सत्ताधारी पक्ष कोरोणाचे नियम पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.  कोरोना महामारीमुळे  सर्व सण-उत्सव,  यांवर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. लग्न समारंभ यांच्यावर देखील निर्बंध घातले आहेत.  मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र  दहीहंडी, बैलपोळा उत्सव साजरा केला.  यावरूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत  नाराजी  व्यक्त करत सर्व राजकीय पक्षांना खडसावले आहे. ( Corona Update : The corona epidemic has not stopped  Chief Minister Uddhav Thackeray)

‘महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा एवढा स्तोम माजवला जातोय की, यापुढे कोरोना हा चायनीज व्हायरस ऐवजी ‘महाराष्ट्र सरकार व्हायरस’ म्हणून जगात ओळखला जाईल.’ अशी खरपूस टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.  सरकारने कोरोनाबाबतचा सर्व डेटा पारदर्शकपणे  जाहीर केला पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे.  कोरोना बाबतच्या राजकीय पक्षांच्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, “राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा सर्व बंद करण्याची परिस्थिती येऊ देऊ नका, कारण तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच राज्य सरकारची सर्व ध्येयधोरणे राज्यांतील नागरिकांसाठीच आहेत. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी जनतेला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.