श्रीनित अहिर यांची NDA मध्ये खडकवासला येथे निवड.

0

 

नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील श्रिनीत देविदास अहिर यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) खडकवासला येथे निवड झाली आहे . अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये पास होऊन निवड व्हावी अशी अनेक विद्यार्थ्याची व पालकांची इच्छा असते. संरक्षण खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी येथे घडत असतात.

“ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवल्यास व शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्यास तरुणांनी देशसेवा करण्यासाठी साहसी व उत्तम करियर करण्यासाठी तरुणांनी NDA ची निवड करावी. यामुळे महाराष्ट्राचा सैन्यदलात आकडा वाढण्यास मदत होईल,” असे श्रिनित अहिर म्हणतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.