Browsing Category
ताज्या बातम्या
आमचं सरकार आल्यास प्रत्येकाला स्कूटी आणि स्मार्टफोन; प्रियंका गांधींची मोठी घोषणा
देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या परीने जोर लावल्याचेही पाहायला मिळत आहे. खास करून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर…
Read More...
Read More...
‘एनसीबी’ची शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही धाड; ‘हे’ आहे धाडीचे कारण
गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देशाची हेडलाईन बनलाय. दोन ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकला. आणि आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. गेल्या १८ दिवसांपासून आर्यन खान न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. अजूनही…
Read More...
Read More...
काल कोर्टाने आर्यन खानचा जामीन का फेटाळला? कारण जाणून बसेल धक्का
कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली असून अजूनही त्याला जामीन मिळालेला…
Read More...
Read More...
टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
शेतीत फक्त शेतकऱ्यांचं मरण आहे. हे काही अंशी खरेही आहे. पिक भरात आल्यानंतर वरून वरुणराजा बरसला तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसतं. शिवाय स्वतःचा माल स्वतःला विकताही येत नाही. त्यामुळे शेतीत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय त्याने…
Read More...
Read More...
अखेर रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदही निवड
गेल्या दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे, राष्ट्रीय महिला आयोगाने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपासून राज्यात काही बलात्काराच्या घटना घडल्याने या चर्चा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले होते.…
Read More...
Read More...
Virat Kohli ने शेअर केला मुलगी ‘वामिका’आणि अनुष्काचा फोटो; चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज 'विराट कोहली'साठी गेल्या वर्षभराचा काळ काही खास राहिलेला नाही. विराट कोहलीच्या 'कॅप्टन'पदाविषयी माध्यमांमध्ये अनेक उलट-सुलट चर्चा बाहेर आल्याच्या आपण वाचल्या ऐकल्या असतील. कोहलीच्या कर्णधारपदा…
Read More...
Read More...
Petrol Rate: पेट्रोल दोनशे रुपयांवर गेल्यास फायदाच फायदा; दुचाकीवर फिरता येणार…
देशात महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. खासकरून इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या इंधन दरवाढ पासून सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी पेट्रोल मंत्र्यांच्या तोंडून काही दिवसापूर्वी कोरोनाच्या…
Read More...
Read More...
शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला; व्हीडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी
काश्मीरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतंकवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सतत चकमक होत असून यामध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आल्या आहेत.
गुजरात मधील कपडवंज तालुक्यातील वंजारीया गावचे हरीश परमार…
Read More...
Read More...
महीला हूं,लड़ सकतीं हूं; प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथ यांना आव्हान
२०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. खासकरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आपापल्या पक्षाने सुरू केल्याचे दिसत आहे. लखीमपूर खेरीमध्ये नुकत्याच घडलेला हिंसाचारामुळे…
Read More...
Read More...
आर्यन खानसाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात; राजकारण तापण्याची शक्यता
२ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला. आणि या क्रूझ ड्रग पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील असल्याचे समोर आले. आणि तेव्हापासून आर्यन खान माध्यमांची हेडलाइन बनलाय.
एनसीबीकडून आर्यन खानला अटक…
Read More...
Read More...