Browsing Category
महाराष्ट्र
साहेब तुम्ही होतात म्हणूनी…; असं संजय राऊत कोणाला आणि का म्हणाले? वाचा सविस्तर!
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
गेल्या अनेक दशकांपासून शरद पवारांनी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
काळोख्या रात्रीत ‘रोहित पवारांनी’ हातात दांडा घेत,गावात फेरफटका का मारला? काय आहे…
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत असतात. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातल्या तरुणांनी एखाद्या व्यवसायात नवीन पाऊल टाकले तर,त्या दुकानाचे,व्यवसायाचे उद्घाटन करण्यासाठी रोहित पवार आवर्जून हजेरी लावतात आणि!-->…
Read More...
Read More...
दानवेंच्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेस पोहोचली दानवेंच्या घरी; पुढे काय झाले? वाचा…
पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी गेल्या अडीच आठवड्यांपासून कडक थंडीमध्ये सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असून जगभरातून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे दिसून आले!-->…
Read More...
Read More...
कोयत्याने केक कापला, मित्राला पोलिसांनी केली अटक, बर्थ डे बॉय फरार.
गुन्हेगारी क्षेत्रावर बनवलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे आपण सर्वांनी पाहिलं आहे, असाच प्रकार वारंवार सध्या पिंपरी-चिंचवड शहरात येत मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी या!-->…
Read More...
Read More...
नातेपुते पोलिसांची अवैध धंदे व वाळू तस्करांवर कारवाई
नातेपुते पोलिसांची अवैध धंदे व वाळू तस्करांवर कारवाईनातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक(PSI) युवराज खाडे यांची कोकणामध्ये बदली झाली. युवराज खाडे यांच्या बदलीनंतर सांगोला येथून मनोज सोनवलकर यांची नातेपुते पोलीस स्टेशन ला बदली!-->…
Read More...
Read More...
माजी मंत्री विष्णु सवरा यांचे निधन;त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या.
भारतीय जनता पार्टीचे नेते,माजी आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सवरा यांचे काल संध्याकाळी निधन झाले. विष्णू सवरा यांचे वय ७२ वर्ष होते. गेल्या दोन वर्षांपासून ते यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. विष्णु सवरा यांची जागृत,कर्तव्यदक्ष!-->…
Read More...
Read More...
मराठा आरक्षणावरील स्थगीती उठवली नाहीच.
गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणावरती आत्तापर्यंत अनेक मोर्चे मराठा समजमार्फत काढण्यात आले आहेत. आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने आज नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्य!-->…
Read More...
Read More...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने घेतली ही भूमिका
सध्या देशातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर आहे. पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी हे आपल्या मागण्यासाठी दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर दाखल झाले आहे आहेत. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर!-->…
Read More...
Read More...
पत्रकार अर्णव गोस्वामी पुन्हा अडचणीत सापडला; रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र केले दाखल
अन्वय नाईक यांनी अर्णव गोस्वामी याच्या स्टुडिओ चे काम केले होते. त्याचे बिल अर्णव गोस्वामी याने न दिल्यामुळे व मानसिक त्रास दिल्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली होती.उद्योजक अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
रक्तदान करा व मिळावा एक किलो चिकन; शिवसेनेचा उपक्रम
कारोना काळामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राजकीय नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात येत असून निरनिराळ्या भेटवस्तू देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन!-->…
Read More...
Read More...