Browsing Category

महाराष्ट्र

तुरा येऊन ऊस म्हातारा झाला,तरी कोणी नाही नेला; संतप्त शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला असल्याचे, पाहायला मिळत आहे. गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास चार महिने होत आले, तरीही अनेक शेतकऱ्यांचा उस हा शेतामध्येच असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या उसाला तुरे आले असतानाही, उस…
Read More...

सहकार महर्षी म्हणून महाराष्ट्राला ओळख करून देणारे शंकरराव मोहिते-पाटील इंदिरा गांधींनाही भिडले…

शंकरराव मोहिते-पाटील यांनी राज्याला आपली सहकार महर्षी म्हणून नवी ओळख करून दिली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा अजूनही काही प्रमाणात दुष्काळग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. मात्र इथल्या माळरानावर शंकरराव मोहिते-पाटील यांनी सहकाराचं…
Read More...

तीन लाखात ‘खाकी’वर्दी; ‘असा’ झाला डमी रॅकेटचा पर्दाफाश, गृहमंत्र्यांनीही…

परीक्षांचा घोळ हा विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजला असल्याचं महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे. आरोग्य भरती आणि शिक्षक भरती परिक्षांच्या घोळानंतर आता पोलीस भरती परिक्षेतही घोळ झाल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. या प्रकरणावर…
Read More...

पतीच्या मृत्यूनंतर आजही पत्नीला ‘रंडकी’ म्हणून जगावं लागतं; या ‘अनिष्ट’…

अलिकडच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळतं मात्र अजूनही, आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याचंच बोललं जातं. अजूनही पुरुषा एवढं स्वातंत्र महिलांना मिळालं नसल्याची अनेक उदाहरणे आपल्या…
Read More...

‘वाइन’विक्री विरोधात अण्णा हजारेंची आमरण उपोषणाची घोषणा; सरकारने उचललं ‘हे’…

राज्य मंत्रिमंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वी किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करणार असल्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.…
Read More...

एका एकरात दोन कोटीची विहीर बहाद्दराने कशी आणि का बांधली? जाणून जाल चक्रावून..

शेतकऱ्यांच्या मनात आले तर, शेतकरी काहीही करू शकतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये एका शेतकऱ्याचा महिंद्रा शोरूनच्या कर्मचाऱ्याने अपमान केला, आणि म्हणून, या शेतकऱ्याने काही वेळातच दहा लाख…
Read More...

Facebook, WhatsApp वर अनोळखी महिलेशी, मुलींशी बोलताय हे एकदा वाचा, अशी होईल तुमची फसवणूक..

सोशल मीडियामुळे जग आपल्या मुठीमध्ये आल्याचे जरी वाटत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे बरेच तोटे देखील होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण सोशल मीडियावर आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी बोलत होतो इथपर्यंत ठीक होते. परंतु त्याच…
Read More...

भाजी विक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आक्रमक

औंध| सध्या सर्वच ठिकाणी आठवडे बाजारांचे पेव फुटल्याने पालिकेला कर भरणाऱ्या औंध मंडईतील अधिकृत भाजी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. अनेकांनी तर आपले गाळे बंद केले आहेत.भाजी मंडई संदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक…
Read More...

तुटलेले डब्बे,पाईप,पत्रे वाजवणाऱ्या पोरांसोबत अमिताभ बच्चनचे ‘हे’ आहे कनेक्शन;…

नागरच मंजुळे दिग्दर्शित (nagraj manjule)'झुंड' (zund) या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या चार तासात तीस लाख लोकांनी हा टिझर पाहिला आहे. फॅन्ड्री आणि सैराट…
Read More...

लग्नाची वरात चक्क ‘हार्वेस्टर’वरून काढली; शेतकऱ्याचा नादच खुळा, व्हिडिओ व्हायरल…

लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा असतो. खास करून नवरी आणि नवरदेव आपल्या जीवनाची नवीन इनिंग सुरू करणार असल्याने त्यांच्यासाठी हा सुवर्णकाळ मानला जातो. आपले लग्न हे धुमधडाक्यात व्हाव, असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि…
Read More...