Browsing Category
महाराष्ट्र
राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता
करोनाचा वाढते संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार विचार करीत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.!-->…
Read More...
Read More...
रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी यांनी केला फोन…
आपल्या गंमतशीर कवितांमुळे सतत चर्चेत असणारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. रामदास आठवले यांना कारोणाची कोणतीही लक्षणे (Symptoms) !-->…
Read More...
Read More...
पदवीधर निवडणूक; माळशिरस तालुक्यात किती पदवीधर मतदार आहेत?आणि मतदान केंद्रे किती आहेत? जाणून घ्या,एका…
पदवीधर मतदार निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुक प्रचाराचे वारेही जोरात वाहू लागले आहे.
पुणे पदवीधर मतदार निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे रिंगणात उतरले आहेत.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बारामतीमधील खळबळजनक घटना; नगरसेवक, माजी सभापती अटकेत
बारामती शहरात सध्या गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस विकास होत असलेली बारामती व महाराष्ट्र राज्यात बारामतीच्या विकासाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र या वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण देखील चिंताजनक!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अजित पवारांच्या हस्ते होणार महापूजा; वारकऱ्यांना प्रवेश नाहीच!
महाविकास आघाडी सरकारने पाडव्यापासून धार्मिक स्थळं, मंदिरं उघडण्यास परवानगी दिली होती. धार्मिक स्थळ मंदिर उघडल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेताना दिसून आले होते.
प्रार्थनास्थळ,धार्मिक स्थळ,मंदिरं उघडण्यात आली असली तरी,!-->!-->!-->…
Read More...
Read More...
रोहित पवार जेव्हा,हो भावा! म्हणतात तेव्हा…
वुहानमध्ये पहिला कोरोणा रुग्ण सापडला होता त्यास काल एक वर्ष झालं. यानिमित्त काल रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयी एक ट्विट केलं होतं.
रोहित पवार यांनी याविषयी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत म्हटलं होतं, वुहानमध्ये!-->!-->!-->…
Read More...
Read More...
विरोधकांच्या गोटात जाऊन चंद्रकांत पाटलांची मोर्चेबांधणी सुरू!
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुका अंतिम टप्प्यावर येऊन ठेपल्या आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मतदान एक डिसेंबरला होणार असून यासाठी अनेक पक्षांनी आपली मोट बांधण्यास कोणतीही कसर बाकी ठेवली नसल्याचे!-->…
Read More...
Read More...
उमेदवाराला आपल्या गुन्ह्याची माहिती प्रसारित करणे बंधनकारक आहे. हे आपणास माहीत आहे का?
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुका अंतिम टप्प्यावर येऊन ठेपल्या आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मतदान एक डिसेंबरला होणार असून यासाठी अनेक पक्षांनी आपली मोट बांधण्यास कोणतीही कसर बाकी ठेवली नसल्याचे!-->…
Read More...
Read More...
फडणवीसांच्या ट्विटला अनिल परब यांचे जोरदार प्रतिउत्तर! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर!
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण होत गेली. भाजप सत्तेपासून दूर फेकला गेला. विधानसभा निकालांच्या आकड्यांचा विचार केला तर,शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत राहिली.
विधानसभा निवडणूक!-->!-->!-->…
Read More...
Read More...