Flipkart Electronics Sale: हेडफोन, स्मार्टवॉच, पावरबँकसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल ८० टक्के डिस्काउंट..
Flipkart Electronics Sale: धावपळीच्या युगात अनेकांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही, आणि म्हणून अनेकजण इ-कॉमर्स वेबसाईटचा (e commerce website) सहारा घेतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, आता बाजारात आणखी ई-कॉमर्स वेबसाईट देखील उपलब्ध झाल्या आहेत. दुकानापेक्षा या ई-कॉमर्स वेबसाईटवर अधिक स्वस्त वस्तू मिळत असल्याने, अनेक जण आता दुकानातून शॉपिंग न करता ई-कॉमर्स वेबसाईटवरच शॉपिंग करतात. बाजारात अनेक website उपलब्ध असल्या तरी, काही ठराविक वेबसाईटवरच भन्नाट अशा ऑफर नेहमी उपलब्ध असतात. त्यापैकीच एक म्हणजे फ्लिपकार्ट. (Flipkart)
फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Electronics Sale घेऊन आलं असून, या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट मिळणार असल्याने ग्राहकांसाठी आताही मोठी सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टने इलेक्ट्रॉनिक सेलचा आयोजन केले असल्याने, ग्राहकांना आता पावसाळ्यातच दिवाळी साजरी करता येणार आहे. आज आपण या सेलमध्ये कोणकोणत्या वस्तूवर किती टक्के डिस्काउंट मिळणार आहे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेल सहा जुलैपासून सुरू होत असून, या सेलचा 10 जुलैपर्यंत ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना या सेलमध्ये स्मार्ट वॉच, टॅबलेट, लॅपटॉप, इयरफोन, मोबाईलच्या काही ॲक्सेसरीज, यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भन्नाट ऑफर्स मिळणार आहेत. तसं पाहायला गेलं तर flipkart आपल्या ग्राहकासाठी नेहमीच भन्नाट ऑफर घेऊन येत असतो. मात्र या सेलमध्ये ग्राहकांना तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. जाणून घेऊया साविस्तर
Callmate 65W अल्ट्रा-कॉम्पॅक्ट चार्जर
Flipkart Electronics Sale सेलमध्ये ग्राहकांना Callmate कंपनीचा 65W चा अल्ट्रा-कॉम्पॅक्ट चार्जर जबरदस्त ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. दोन हजार रुपये किंमत असणारा 65W चा अल्ट्रा कॉम्पॅक्ट चार्जर तुम्हाला Flipkart Electronics Sale मध्ये केवळ आणि केवळ आठशे रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. जर तुमचा चार्जर खराब झाला असेल, तर तुम्हाला ही मोठी संधी आहे. बाहेर या कंपनीचा 65W चा अल्ट्रा-कॉम्पॅक्ट चार्जर तब्बल २ हजार रुपयांना आहे. मात्र तुम्हाला हा चार्जर या सेलमध्ये फक्त आणि फक्त आठशे रूपये आहे.
Boat
अलीकडच्या काळात boat कंपनीच्या इयरफोन्सने ग्राहकांच्या मनावर राज्य करण्यात यश मिळवले आहे. साहजिकच यामुळे अनेक ग्राहक याच कंपनीचा हेडफोन खरेदी करताना दिसून येतात. आणि म्हणून Flipkart ने देखील आपल्या Flipkart Electronics Sale मध्ये या हेडफोनवर कमालीचा डिस्काउंट ठेवला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना boAt Rockerz 235v2/238 हा headphone तब्बल ७० टक्के डिस्काउंट ठेवला आहे. या हेडफोनची मूळ किंमत तून हजार रुपये आहे. मात्र या सेलमध्ये हा हेडफोन केवळ ८९९ रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणे आहे.
स्मार्ट वॉच
Fire-Boltt Ninja Pro Max Smartwatch वर देखील फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये तब्बल ७० टक्के डिस्काउंट देऊन विकला जात आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट वॉच मध्ये आरोग्याविषयी अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आले आहे. एवढंच नाही तर तब्बल २७ स्पोर्ट्स मोड देखील ग्राहकांना या स्मार्ट वॉच खरेदीवर मिळणार आहे. फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये Fire-Boltt स्मार्टवॉच तुम्हाला ७० टक्के डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. ५,९९९ रुपये मूळ किंमत असणारे हे स्मार्ट वॉच. तुम्हाला फक्त १,७९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.
पावरबँकची (Power Bank)
तुमच्या स्मारटफोनची बॅटरी बॅकअप उत्तम नसेल, त्याच बरोबर तुम्हाला नेहमी लांब प्रवास करावा लागत असेल तर तुम्हाला साहजिकच पॉवर बँक ची आवश्यकता असते. जर तुम्हाला पावर बँक घ्यायचा असेल तर या सेल मध्ये तुम्हाला तब्बल 70 टक्के डिस्काउंट वर पावर बँक खरेदी करता येणार आहे.
hobins या कंपनीचा आणि १००००mah असणारा दमदार पॉवर बँक तुम्हाला केवळ सहाशे रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. hobins या कंपनीच्या पॉवर बँकेची मूळ किंमत दोन हजार आहे. मात्र या सेलमध्ये तुम्हाला केवळ सहाशे रूपयात हा पॉवर बँक खरेदी करता येणार आहे.
हे देखील वाचा Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह या वस्तूंवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट..
Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..
Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..
Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..
healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..
Health Care: जेवणानंतर करा हे काम अन्यथा द्याल या मोठ्या आजाराला निमंत्रण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.