Men Health Tips: शुक्राणूंची संख्या ‘इतकी’ असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

0

Men Health Tips: सुंदर आणि आनंदी आयुष्य (beautiful and happiness life) जगायचं असेल, तर माणसाचं आरोग्य (health) उत्तम असणे फार आवश्यक असतं. निरोगी आरोग्य असेल, तर माणूस प्रचंड श्रीमंत समाजला जातो. निरोगी आयुष्य ही माणसाला देवाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. मात्र याची काळजी आणि जोपासना करण्याची पुर्णतः आपली जबाबदार असते. आरोग्याची काळजी, व्यवस्थित घेतली नाही, तर त्याचे परिणाम आपल्याला भविष्यात हमखास भोगावे लागतात. अलीकडच्या काळात पुरुषांमधील शुक्राणूंची  संख्या (Sperm Count) घटत चालली आहे. याकडे खूप गांभीर्याने पाहणे आणि उपाय करणे गरजेचे आहे. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत असली, तरी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. मात्र यावर वेळीच उपाय करणे देखील महत्वाचे आहे. जसे की तुम्हाला माहित आहे. आपण काय खातो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. निरोगी शरीर राहण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वाची गरज असते. आपण जे पदार्थ खात आहोत, त्यातून आपल्याला काय प्रोटीन मिळतायत? हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. आज आपण पुरुषांमध्ये शुक्राणूंची समस्या का उद्भवते? यावर काय उपाय आहेत? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.  व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

तुमचा आहार तुमचे आरोग्य ठरवत असते. शुक्राणूंची संख्या घटत असेल, तर याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. कारण यावर तुमचं वैवाहिक जीवन अवलंबून असते. शुक्राणूंची संख्या घटल्याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये सर्वात म्हत्वाची गोष्ट म्हणजे, यामुळे मुल जन्माला घालण्याच्या समस्या देखील उद्भवतात. अशा वेळी तुम्हाला तुमचा स्प र्म वाढवणे फार महत्वाचे ठरते. त्यासाठी तुम्ही काही पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. या बरोबरच तुम्ही कोणते पदार्थाचे सेवन केले पाहिजे, याची देखील आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

यामुळे शुक्राणूंची संख्या होते कमी

आहारावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सामान्य आहार माणसाला नेहमी निरोगी ठेवण्याचे काम करतो. पाश्चात्य आहाराचे सेवन केल्यास पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत असते. तुम्ही देखील पिझ्झा, फ्राईज, गोड पदार्थ, रेड मीट अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन करता असाल, तर लागलीच बंद करा. कारण पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. सामान्य आहार घेतात त्यांच्यापेक्षा अशा लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आढळते. याशिवाय अशा लोकांमध्ये प्रजनन संप्रेरकांची संख्या देखील कमी असते. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

अनेकांना सि गा रेट, दा रू, गां जा अशा पदर्थांचे देखील मोठ्या प्रमाणात व्यसन असते. आपल्या आरोग्यासाठी हे पदार्थ योग्य नाहीत, हे माहीत असूनही अनेकजण याचे सेवन नेहमी करताना पाहायला मिळतात. मात्र अशा लोकांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जी मंडळी अधिक प्रमाणात दारू, त्याचबरोबरच सिगारेट या सारख्या पदार्थांचे सेवन करतात त्यांच्यामध्ये शुक्राणूंच्या संख्येत कमतरता असते.

या गोष्टींचा वापर केल्यास, शुक्राणूंची संख्या वाढते. 

शुक्राणूंची संख्या वाढवण्याकरिता विशेष असं काही करण्याची आवश्यकता नाही. शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर, तुम्हाला तुमच्या आहारात थोडासा बदल करावा लागेल. तुमच्या आहारात तुम्हाला सीफूड, अंडी, चिकन, नट, मासे, कडधान्य, त्याचबरोबरच फळे, फळभाज्या, इत्यादी पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये ओ मे गा-३ फॅ टी ऍ सि ड असल्याकारणाने शुक्राणूची संख्या वाढण्यास मोठी मदत होते.

शुक्राणूची संख्या ‘इतकी’ असणे आवश्यक 

ज्यांचा आहार निरोगी आणि आरोग्यदायी आहे, ज्यांच्या आहारामध्ये पालेभाज्या, फळे, चिकन, अंडी, मासे, आणि अनियमित पाच सहा लिटर पाणी असणाऱ्या लोकांमध्ये शुक्रणूच्या संख्या ही 40 दशलक्ष आढळते. असे सर्व्हेतून समोर आलं आहे. 40 दशलक्ष शुक्राणूंची संख्या असेल, तर ही एक चांगली संख्या असल्याचं निष्कर्षनातून स्पष्ट झालं आहे. ज्या लोकांना मूल होत नाही, किव्हा मूल होण्यास काही अडचणी निर्माण होतात, अशा पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते. अशा लोकांनी वरती जाणून घेतल्या प्रमाणे, आहार घेतला तर या समस्या दूर होतात.

हे देखील वाचा ‘या’ पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित.. यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

Government Scheme: 12500 रुपये जमा केल्यास केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल लखपती; जाणून घ्या या योजनेविषयी..

Goat Farming: शेळीपालन करण्यासाठी या बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.