Viral video: आई ती आईच..! पिल्लांना ‘कोब्रा’च्या तावडीतून ‘असं’ वाचवलं कोंबडीचे; अंगावर शहारे आणणारी ही ‘झुंज’ एकदा पहाच..

0

Viral video: आई ती आईच असते, आपल्या लेकरावर आईचं किती प्रेम असतं, हे जगातला कितीही मोठा लेखक असला तरी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे कोणालाही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपलं लेकरू संकटात सापडले तर आईचा सामना कोणीही करू शकत नाही. आई जिवाचं रान करेल, पण आपल्या लेकराला काही होऊ देणार नाही, याची अनेक उदाहरणे तुम्ही देखील पाहिली असतील. यासंदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जर तुम्ही खेडेगावातले असार, तर साप कोंबडीचे पिल्लू कसं गिळतं, हे चांगलं माहित आहे. याशिवाय कोंबडी सापापासून आपल्या पिल्लाचं संरक्षण कशी करते, हे देखील तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन्ही भिंतीच्यामध्ये एक कोंबडी काही पिल्लांना घेऊन गारव्याला बसली असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात एक भलामोठा कोब्रा कोंबडीची पिल्ले खाण्यासाठी येतो. मात्र त्याचा सामना या पिल्लांच्या आईशी म्हणजेच कोंबडीशी होतो, आणि या दोघांमध्ये झालेली झुंज अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी करते.

काय घडलं नेमकं?

कोंबडीचा आणि कोब्राच्या झुंजीचा हा व्हिडिओ wild cobra या युट्युब अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत कोंबडी आपल्या पिल्लांना दोन भिंतीच्या मध्ये काहीतरी खायला देत असल्याचे दिसत आहे. आपल्या आईबरोबर ही पिल्ल देखील खूप आनंदात काहीतरी खात आहेत. मात्र तेवढ्यात भला मोठा कोब्रा पिल्लांच्या दिशेने प्रवेश करताना पाहायला मिळतो.

पिलांचा दिशेने कोब्रा प्रवेश करताना या पिल्लांची आई पाहते, आणि क्षणात कोब्राला तिथून पळवून लावते. मात्र कोब्रा थोड्या वेळाने पुन्हा येतो. आता कोंबडीची तळपायाची आग मस्तकात जाते. आणि कोंबडी रौद्र रूप धारण करते. आपल्या लेकरांवर आलेले संकट पाहून, या पिल्लांची आई कोब्रावर जोरदार ह ल्ला करताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. wild cobra या यूट्यूब चैनलवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ तब्बल दोन मिनिटाचा असून, दोन मिनिट कोंबडी आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी कोब्राशी दोन हात करताना दिसत आहे.

कोब्रा आणि कोंबडीची दोन मिनिटाची झुंज पाहताना अनेकांच्या अंगावर काटा येतो. आणि अखेर काय होणार याची उत्सुकता देखील लागून राहते. कोब्रा देखील हार मानायला तयार नसल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कोब्राशी सामना करत असताना कोंबडी आपल्या पिल्लांना बाहेर जाण्यास सांगत असल्याचे देखील या व्हिडिओ दिसत आहे. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर कोंबडी आपल्या पिल्लांना बाहेरही काढते आणि ‘कोब्रा’चा पराभव देखील करते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या पिल्लांना वाचवताना क्रोबाला झुंज देणाऱ्या आईचे जोरदार कौतुक केले आहे. आई ही आई असते, आईचा सामना करण्याची ताकद जगात कोणाच्यातही नाही. आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आई काहीही करू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

हे देखील वाचा Viral video: पाठलाग करून सापाने भल्यामोठ्या घोरपडीची शिकार केली; हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ एकदा पहाच..

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ..! भल्यामोठ्या हत्तीची शिकार एका अजगराने केली? तुम्हीच पहा शेवट कसा झाला..

Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण्  तुम्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा video

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! चित्त्याला पळवून पळवून हरणाने केले बेजार, पक्षासारखी हवेत उडीही घेतली पण् शेवटी..

मुली या वयात मुलांना नेहमी धोका देतात; सर्वेत धक्कादायक सत्य आले समोर, जाणून जाल चक्रावून..

Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.