Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण् …; तुम्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा video

0

Viral video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं जणू काही व्यासपीठच बनलं आहे. सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. खासकरून प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांकडून देखील या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पुन्हा एकदा एक महाकाय अजगर बिबट्याची शिकार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचा थरकाप उडत आहे.

जंगलातले अनेक प्राणी एकमेकाची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतात, यासंदर्भाले अनेक व्हिडिओ आपण नेहमी पाहतो. यात चित्ता, बिबट्या सिंह, वाघ, यासारखे प्राणी अनेकांची शिकार करतानाचे व्हिडीओ आपण नेहमी पाहतो. या प्राण्यांच्या नादी सहसा कोणी लागत नाही. या प्राण्यांना लांबून पाहिलं तरी, अनेक प्राणी धूम ठोकून पळून जातात. या प्राण्यांनी एखाद्या प्राण्याची शिकार करायचं ठरवलं, तर शिकार हमखास करतातच. मात्र एक विशालकाय अजगर एका बिबट्याची शिकार करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक अजगर बिबट्याची शिकार करत असताना पाहायला मिळत आहे. अजगर अनेक प्राण्यांची शिकार करताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल, खासकरून हरणाची शिकार अजगर नेहमी करत असतं. मात्र बिबट्याची शिकार करताना अजगराला तुम्ही क्वचितच पाहिले असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अजगर बिबट्याची शिकार करत असताना दिसत आहे.

काय घडलं नेमकं? 

SDA Wild Animals या यूट्यूब चैनलने हा व्हिडिओ पोस्ट झाला केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बिबट्या आणि अजगर आपापल्या भक्ष्याच्या शोधात असल्याचं पाहायला मिळत आहे. अचानक या दोघांची समोरासमोर भेट होते. आणि अजगर बिबट्यावर तुटून पडल्याचं पाहायला मिळतं. मात्र बिबट्या देखील अजगराला आपल्या पंजाने डिवचत असल्याचे दिसत आहे. या लढाईत नक्की काय होणार, याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागून राहिली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

एका झुडुपात अजगर लपून अचानक बिबट्याच्या अंगावर झेप घेतो. अजगर बिबट्याला गिळण्यासाठी त्याच्या अंगावर झेप घेतो, मात्र मोठ्या चतुराईने बिबट्या या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अजगराने बिबट्यावर झेप घेऊन हल्ला केल्यानंतर बिबट्या देखील प्रचंड घाबरल्याचं या व्हिडिओ दिसत आहे. काही क्षण बिबट्या शांत बसताना दिसत आहे. मात्र अखेर बिबट्या संयम आणि चतुराईने विशालकाय अजगराला आपल्या तोंडाने फरफटत घेऊन जाताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अखेर अजगराचा डाव उलटतो, आणि अजगर स्वतः बिबट्याची शिकार बनत असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला असून, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. अनेक प्रयत्न करून देखील अजगर बिबट्याची शिकार करण्यात यशस्वी होत नाही, आणि मोठ्या चतुराईने आणि संयमाने अखेर बिबट्याच अजगराची शिकार करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हे  देखील वाचा Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला से क्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.