Viral video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

0

सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचे वापरकर्ते वाढले असल्याने, कुठे काय घडतंय याची क्षणात सगळ्यांना माहिती मिळते. यात चांगल्या-वाईट सगळ्याच गोष्टी सामील असतात. सोशल मीडियावर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या देखील घटना घडतात, मात्र काही घटना इतक्या मजेशीर असतात, की आपण त्याचा आनंद घेताना थकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोकांना यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच समजत नसल्याचे, पाहायला मिळत आहे.

माणसांपेक्षा मुके प्राणी कधीही चांगले, असे आपण नेहमी म्हणत असतो. प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना भावना ह्या असतातच. माणसाप्रमाणे त्यांचाही जीव असतो, ते देखील व्यक्त होतात. अलीकडच्या काळात प्राण्यांवर जीव लावण्याचे प्रमाण देखील वाढल्याचं पहायला मिळतं. आपण या संदर्भातले सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहत असतोच. प्राण्यांना जीव लावल्यावर प्राणीदेखील माणसांसोबत इतके प्रेमळ वागतात, आणि माणसाळलेले असतात की, माणसांसमोर कुठलीही गोष्ट करण्यास हे प्राणी अजिबात घाबरत नाहीत. मात्र त्यांच्या कृत्याची माणसांनाच कधीकधी लाज वाटते.

प्राण्यांना देखील भावना असतात, प्राणीदेखील एकमेकांवर प्रेम करतात, माणसांप्रमाणेच प्राणी देखील ‘से’ क्स करत असतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र माणसांप्रमाणे प्राणी कुठलीही वेळ काळ पाहत नाहीत. जे त्यांच्या मनात येईल, ते लगेच करून टाकत असतात, याविषयी देखील जास्त सांगण्याची गरज नाही. आता यासंदर्भातलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, एक माकड आणि माकडीन चक्क मुलीच्या मांडीवर बसून ‘से’ ‘क्स’ करताना पाहायला मिळत आहेत.

त्याचं झालं असं, प्राण्यांवर प्रेम करणारी ही मुलगी एका कट्ट्यावर बसलेली असताना, तिच्या मांडीवर एक माकडीन येऊन बसते. ही मुलगी मांडीवर येऊन बसलेल्या माकडनीला प्रेमाने गोंजारताना पाहायला मिळत आहे. मुलगी माकडीनीवर प्रेम करत असतानाच, कुठून तरी या माकडीनीचा बॉयफ्रेंड येऊन चक्क त्या मुलीच्याच मांडीवर ‘से ‘क्स’ करताना व्हायरल झालेल्या व्हिडीओ दिसत आहे. या दोघांचे एकमेकांवर प्रेम आणि कृत्य पाहून, या मुलीला काय करावं, हे सुचत नसल्याचं देखील या व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे‌.

मुलीला काही कळायच्या आतच, हे दोघे तीच्या मांडीवर येऊन ‘से ‘क्स’ करत आहेत. हे पाहून, या मुलीला काय करावे, हे काही सुचत नसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या दोघांचं कृत्य पाहून, ही मुलगी लाजत, आपला चेहरा हाताने झाकताना पाहायला मिळत आहे. तर समोर कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ rosicchaves या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओला संमिश्र प्रतिक्रिया देत, अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

काय म्हणाले यूजर्स

एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने म्हंटले आहे, प्रेम करताना माणसाप्रमाणेच, हे दोघे देखील जग हरवून बसले आहेत. मात्र माणसापेक्षा यांच्या प्रेमात अधिक निखळता आणि सौंदर्य लपलेलं आहे. तर काहींनी या मुलीचं लाजणं मला फार आवडलं, अशा कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून या व्हिडिओला लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हे देखील वाचा ‘या’ कारणासाठी फडणवीसांनी रचला कट; फडणवीसांच्या सांगण्यावरूनच MIM ने ठाकरे सरकारला ऑफर दिल्याचं उघड..

Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल…

 ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ…

राज कुंद्रा नंतर शिल्पा शेट्टीच्या आईनेही शिल्पाचे तोंड केलं काळ; प्रकरण वाचून बसेल धक्का….

Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही…

नवाब मलिकांचा खेळ खल्लास! मलिकांनीच मुंबईत बॉम्बस्फोट घडवले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.