राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीच्या आईनेही शिल्पाचे तोंड केलं काळ; प्रकरण वाचून बसेल धक्का…

0

गेल्या काही महिन्यांपासूनचा काळ पाहिला तर शिल्पा शेट्टीसाठी खूप आव्हानात्मक आणि काळ्यापाण्याची सजा देणारा ठरला. प्रसिद्ध उद्योगपती आणि आपले पती राज कुंद्रा यांना पो’र्न’ ‘ग्रा’फी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर शिल्पा शेट्टीवल चहूबाजूंनी डोंगर कोसळल्याचे पाहायला मिळाले. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर, संपूर्ण बॉलीवूड हादरल्याचं पहिला मिळाले. या प्रकरणामुळे शिल्पाला मीडियापासून आपलं तोंड लपवून ऐ जा करावी लागली. आता देखील शिल्पा शेट्टीवर हीच वेळ आली असून, या वेळी स्वतःच्या आईनेच शिल्पावर तोंड लपवण्याची वेळ आणली आहे.

‘नाईंटीन’च्या दशकातील टॉपची अभिनेत्री आणि आणि फिटनेसच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणारी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली. अनेकांवर पोलीस कारवाई करतात, अटक देखील करतात, यात विशेष असं काही नाही. अटक केल्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात फारसा फरक पडत नाही. मात्र पोलिस नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक करतात, याला देखील फार महत्त्व आहे.

तसं पाहायला गेलं तर, राज कुंद्रा आणि वाद हे काही नवीन नाही. राजस्थान रॉयल्स संघाचे मालक असताना, राज कुंद्रा यांच्यावर फिक्सिंगचा देखील आरोप करण्यात आला होता. मात्र त्या कारवाईने त्यांच्या आयुष्यात फारसा फरक पडला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी राज कुंद्रा यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच सार्वजनिक जीवनातील देखील मोठा परिणाम झाला. भारतातून पॉर्नोग्राफीच्या क्लिप्स पाठवत असल्याचा आरोपाखाली राज कुंद्राला अटक देखील करण्यात आली.

राज कुंद्रा यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर डी ग्रेड अभिनेत्रींनी देखील यासंदर्भात खुलासा करत आपल्याला देखील अशी ऑफर देण्यात आली होती, असे म्हटले. आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली. राज कुंद्रा यांना झालेला अटक आणि आरोपांमुळे त्याची पत्नी शिल्पा शेट्टीला मात्र सोशल मीडियावर चांगलेच बदनाम करण्यात आले. माध्यमांना शिल्पा शेट्टीने या संदर्भात मला काहीही माहिती नसल्याचे, सांगितले, तरीदेखील शिल्पा शेट्टीला तोंड लपवूनच बाहेर पडावं लागत होतं.

राज कुंद्रा तब्बल या प्रकरणात दोन महिने जेलमध्ये राहिला दोन महिन्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला. मात्र जामीन मंजूर झाल्यानंतर देखील राज कुंद्राला केलेल्या कृत्यामुळे आपलं तोंड लपवताना अनेक वेळा पाहिला मिळाले. फक्त राज कुंद्रालाच नाही तर या प्रकरणाचे शिल्पा शेट्टीला देखील परिणाम भोगावे लागले. आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. यावेळी मात्र स्वतःच्या आईमुळेच तिच्यावर ही वेळ आली.

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, या संदर्भात तिला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंधेरी कोर्टाकडून सुनंदा शेट्टी यांना अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 21 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना आता अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिल्पा शेट्टी यांच्या आईवर परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या एका मालकाने ही तक्रार केली आहे.

राज कुंद्रा यांच्या एवढं हे प्रकरण गंभीर नसले, तरी देखील शिल्पा शेट्टी या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली असून, सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी यांना आता पुन्हा एकदा आपलं तोंड लपवण्याची वेळ आली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिने यासंदर्भात अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे देखील वाचा रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ…

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

अखिलेश यांना पोस्टल बॅलेटने मतदान करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी योगींचा दणका; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.