नवाब मलिकांचा खेळ खल्लास! मलिकांनीच मुंबईत बॉम्बस्फोट घडवले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक..

0

Nawab Malik money laundering case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत आहेत. दाऊद इब्राहिम (Daud Ibrahim) यांच्याशी संबंधित असणाऱ्या तब्बल ३०० कोटींच्या मालमत्तेच्या खरेदी व्यवहार प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. नवाब मलिक यांनी मुंबईत बॉ म्ब स्पो ट घडवून आणला असल्याचा आरोप लावण्यात आला असून, नवाब मलिक यांच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर (Aryan Khan drug case) नवाब मलिक सातत्याने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर हल्ला चढवताना पाहायला मिळाले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी देखील नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मी दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं.

गेल्या काही वर्षापासून केंद्रीय यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतो. खासकरून ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार नाही, त्या राज्यात केंद्रीय यंत्रणा विरोधकांच्या नेत्यांवर कारवाई करताना पाहायला मिळते. नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई देखील भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून झाली असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय. एवढंच नाही तर, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लावला असल्याचं, बोललं जात आहे. आणि याचीच शिक्षा नवाब मलिक भोगत असल्याचं देखील बोललं जात आहे.

नवाब मलिक एका महिन्यापासून अटकेत असून देखील, त्यांचा राजीनामा अजूनही घेतला गेला नसल्याने, भारतीय जनता पार्टी अधिक आक्रमक झाली आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार ‘ह ‘ल्ला चढवत असले तरी राष्ट्रवादीने मात्र मालिकांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणात भाजपा आमदार श्वेता महाले यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी मुंबईत ‘बॉ ‘म्ब स्फो’ ट घडवून आणल्याचा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एवढंच नाही तर महाले यांनी शिवसेना भवनात देखील मलिकांनी बॉ म्ब स्फो ट घडवून आणला होता, असा धक्कादायक खुलासा केला आहे. श्वेता महाले यांनी शिवसेनेवर देखील हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार ‘ह’ ल्ला चढवला आहे. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांचे पुत्रच पुढे आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरंतर ज्या दिवशी शिवसेनेने आपला संसार काँग्रेससोबत थाटला त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली, असाही घणाघात त्यांनी केला.

जा हिंदुत्वासाठी बाळासाहेब आयुष्यभर लढले, त्याच हिंदुत्ववाला त्यांच्याच पुत्रानी लाथ मारलघ असून, ते एका विशिष्ट विचारधारेच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं हिंदुत्व फक्त अंगावर चढवण्या इतपतच राहिलेलं आहे. असाही निशाना त्यांनी प्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर साधला. ज्या नवाब मलिक यांनी मुंबईत बॉ म्ब स्फो ट घडवून आणले, एवढंच नाही तर शिवसेना भवनामध्ये देखील बॉ म्ब स्फो ट घडवला. आज त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे केवळ खुर्चीसाठी पुढे आले आहेत. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. उद्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एमआयएम आली तरी देखील ते त्यांच्यासोबत जातील, अशीही जहरी टीका महाले यांनी केली.

काय आहेत? मलिकांवर आरोप

मुनीरा प्लंबर या पिडीतेची कुर्ला या ठिकाणी तीन एकर जमीन होती. असं सांगण्यात येतं. या जमीनीची आजची किंमत ही जवळपास ३०० कोटी आहे. पीडित मुनीरा प्लंबर यांची ही जागा नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर यांनी कमी किमतीत बळकावल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. सध्या याच प्रकरणाची चौकशी सुरू असून, नवाब मलिक गेल्या एक महिन्यापासून अटकेत आहेत.

हे देखील वाचा Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..

राज कुंद्रा नंतर शिल्पा शेट्टीच्या आईनेही शिल्पाचे तोंड केलं काळ; प्रकरण वाचून बसेल धक्का…

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली…

रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ….

या’ कारणांमुळे उडालाय उष्णतेता भडका; ..उन्हात ‘घ्या’ ही काळजी, अन्यथा उष्माघातामुळे होईल…

मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.