Viral video: थरारक व्हिडिओ..! मगरीने अफलातून केलेली शिकार पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित; एकदा पहाच..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचे व्यासपीठ बनला आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवडत देखील आहेत. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. जंगलात प्राणी नेमके कसे राहतात? काय खातात? कशी शिकार करतात? याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. अनेक जण प्राण्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील करताना पाहायला मिळतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडिओ काळीज पिळवटून टाकणारे असतात, तर काही काळजाचा थरकाप उडवणारे असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी होताना पाहायला मिळतं. आता असाच एक काळजाचं पाणी-पाणी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

King Lion या यूट्यूब चैनलवर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहताना अनेकांचा काळजाचा थरकाप उडेल, असा हा व्हिडिओ असल्याचे पाहायला मिळत आहे. आपण पाहतो जंगलात नेहमी प्राणी एकमेकांच्या भक्ष्याच्या शोधात असतात. एकमेकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करायचा, अशी प्राण्याची जीवन शैली राहिली आहे. यात मगर, सिंह, चित्ता, वाघ, या प्राण्यांचा अधिक समावेश असतो.

मगर, चिंता, वाघ, सिंह हे अतिशय हिंस्र प्राणी म्हणून ओळखले जातात. या प्राण्याच्या नादी फारसं कोणी लागत नाही. या प्राण्यांना लांबून जरी पाहिले, तर अनेक प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकून पळून जातात. या प्राण्यांनी एखाद्या प्राणीची शिकार करायची ठरवलं, तर यांच्या तावडीतून एखादा प्राणी सुटेल तर नवलच. King Lion या यूट्यूब चैनलवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत देखील अनेक प्राणी एकमेकांची शिकार कशी करतात, हे दाखवण्यात आलं आहे.

मगरीने म्हैशीची केली शिकार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मगर अनेक प्राण्यांची शिकार करताना पाहायला मिळतं. युट्युबवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ तब्बल अकरा मिनिटाचा असून, या अकरा मिनिटाच्या व्हिडीओत अनेक प्राणी एकमेकांची शिकार करताना पाहायला मिळत आहेत. मात्र या सगळ्यात मगर अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधताना दिसत आहे. अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत भल्यामोठ्या म्हैशीची देखील मगरीने शिकार केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

मगरीने हत्तीचीही केली शिकार

युट्युबवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओत पाणी पिण्यासाठी एका तलावाच्या कडेला हत्तीचा कळप आल्याचे दिसत आहे. पाणी पिण्यात मग्न असणाऱ्या हत्तींना मगर आपली शिकार करणार आहे, याची किंचितही कल्पना नसेल. मात्र अचानक पाण्यातून मगरीने एका भल्यामोठ्या हत्तीची सोंड आपल्या जबड्यात पकडली, आणि हत्तीला बेजार केल्याचं या व्हिडीओत पहिला मिळत आहे. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी होत आहे.

मगरीचे चित्त्याचीही केली शिकार

युट्युबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत पाणी पिण्यासाठी एका तलावाच्या काठावर चित्ता आला. हा चित्ता मोठ्या चतुराईने मगर हल्ला करेल म्हणून सावधगिरीने पाणी पीत असताना दिसत आहे. मात्र, मगरीने अचानक या चित्त्याला आपल्या जबड्यात पकडलं, आणि पाण्यात घेऊन गेली. चित्ता देखील मगरीची शिकार करताना पण अनेक वेळा पाहिलं असेल. मात्र मगरीच्याच्या तोंडात एखादा प्राणी सापडला, तर तो संपलाच म्हणून समजा. या व्हिडिओ देखील हेच पाहायला मिळत आहे.

सिंहाची शिकार होता होता राहिली

युट्युबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत सिंह देखील एका तलावाच्या काठावर पाणी पिण्यासाठी येतो. पाणी पीत असताना अचानक त्याला मगर दिसते. मगर हल्ला देखील करते, मात्र सावधगिरी बाळगून असणारा सिंह क्षणात मागे सरकतो, आणि आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतो. या व्हिडिओत पुढे सिंह देखील हत्तीची शिकार करताना पाहायला मिळत आहे.

युट्युबवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ साडेअकरा मिनिटाचा असून, यात अनेक प्राणी एकमेकांशी शिकार करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहताना काळजाचं पाणी-पाणी होत आहे. हा व्हिडिओ पाहत असताना कधी काय होईल आणि कधी कोणता प्राणी कोणावर हल्ला करेल, हे सांगता येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण्तु म्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा..

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! चित्त्याला पळवून पळवून हरणाने केले बेजार, पक्षासारखी हवेत उडीही घेतली पण् शेवटी..

Viral video: हादरवून टाकणारा व्हिडिओ..! शरीरातून अचानक बाहेर काढला आत्मा; पुढे काय घडलं तुम्हीच पहा..

Online earn: रोज 1,000 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी;  यासाठी फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची आवश्यकता..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.