Viral video: हादरवून टाकणारा व्हिडिओ..! शरीरातून अचानक बाहेर काढला आत्मा; पुढे काय घडलं तुम्हीच पहा..

0

Viral video: विज्ञानाच्या युगात माणसाच्या शरीरातून आत्मा बाहेर येतो, आणि बाहेर येताना तो आपल्याला दिसतो. असं जर कोणी म्हटलं, तर आपण त्याला वेड्यात काढू. आपण अनेक चित्रपट किंवा मालिकांमध्ये, तपश्चर्या करत असणारा मनुष्य, त्याला पाहिजे तेव्हा आपल्या किंवा इतरांच्या शरीरातून आत्मा बाहेर काढतो. आणि हव्या त्या मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो, अशा प्रकारचे चित्रपट किंवा मालिका आपण अनेक वेळा पाहिल्या असतील. मात्र असं होताना कधी प्रत्यक्षात पाहिलं आहे का?

सोशल मीडियावर अशाच संदर्भातला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओत एक महिला जमिनीवर घाबरट डोळे करून पडल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोरुन कुणीतरी शूट करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. जमिनीवर झोपून असणारी महिला तिचा आत्मा आपल्या शहरातून बाहेर काढताना, या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ghanta या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या अकाउंटला जवळपास आठ मिलीयन फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सुरुवातीला पाहताना काळजात धस्स होतं. मात्र हा व्हिडीओ पुढच्या काही सेकंदात, टेक्नॉलॉजी वापरून या महिलेने हा व्हिडिओ बनवल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या शेवटी महिला जोरजोराने हसत असल्याचे देखील दिसत आहे. यावरुनच हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला असल्याचं स्पष्ट होतं. मात्र हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

     काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ, ghanta या इंस्टाग्राम अकाउंट असणाऱ्या नावाने पोस्ट करण्यात आला आहे. या अकाउंटला तब्बल साडेसात मिलियन फॉलोवर्स आहेत. या पेजवर मिम्स आणि कॉमेडीचे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी फारच मजेशीर कमेंट केल्या आहेत, एक युजर्स या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करताना म्हणाला, ही ॲडमिनची पत्नी आहे.

हे देखील वाचाViral video: फोनवर बोलत रेल्वे रूळ करत होती क्रॉस तेवढ्यात आली ट्रेन..,” पुढे काय झालं? तुम्हीच पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

Viral video: मगरीच्या पाठीवर बसून, डान्स करु लागला वयोवृद्ध व्यक्ती पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीच पहा हा व्हिडीओ..

नालायक पणाचा कळस..! आरोग्य विभागाने आपल्या ट्विटरवर शेअर केली पॉ र्न हबची लिंक..

Viral video: सशाची आणि सापाची झुंज कधी पाहिलीय का? काळजाचं पाणी-पाणी करणारी ही लढाई एकदा पहाच..

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.