नालायक पणाचा कळस..! आरोग्य विभागाने आपल्या ट्विटरवर शेअर केली पॉ र्न हबची लिंक..

0

टायपिंग करताना किंवा लिहिताना माणसाच्या हातून अनेक वेळा स्पेलिंग मिस्टेक होते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र कधीकधी स्पेलिंग मिस्टेकमुळे शब्दाचा अर्थ देखील बदलतो, आणि मोठी पंचाईत होत असते. याची अनेक उदाहरणे किंवा अनुभव तुम्हाला देखील माहिती असतील. मात्र संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून जर चुकीचा मजकुर छापला गेला तर, त्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागतात.

अशीच एक मोठी चूक आरोग्य विभागागाकडून झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून को व्हि ड पोर्टलची लिंक शेअर करताना चुकून या मंत्रालयाकडून पॉ र्न वेबसाईटची लिंक पोस्ट झाली आणि एकच गोंधळ उडाला. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही मोठी चूक झाली आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपलं ट्विट ट्विटर अकाऊंटवरून लगेच डिलिट केलं, मात्र तोपर्यंत हाहाकार उडाला होता. जगात पो र्न कन्टेंन्टसाठी ओळखली जाणारी पॉ र्न ह ब ही वेबसाईट खूप लोकप्रिय आहे. आणि याच वेबसाईटची लिंक आरोग्य विभागाच्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर झाल्याने सगळ्यांचाच गोंधळ उडाला.

              काय म्हणाले मंत्रालय?

या घटनेवर प्रतिक्रिया देताना आरोग्य विभाग म्हणाले, आमच्या नियंत्रणाच्या बाहेर असणाऱ्या या परिस्थितीमुळे ट्विटर अकाऊंटवरून या कंटेंटची लिंक पोस्ट झाली,” तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितावर कारवाई देखील करण्यात येईल, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

            काय म्हणाले नागरिक?

कॅनडाच्या आरोग्य विभागाकडून झालेली ही मोठी चूक नागरिकांच्या खूप जिव्हारी लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. कोव्हिड पोर्टलऐवजी  पॉ र्न वेबसाईटची लिंक पोस्ट झाल्यानंतर, आरोग्य विभागाने माफी मागितली असली तरी, नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. सरकारकडून एवढी मोठी चूक होऊच कशी शकते? याचं आश्चर्य वाटतं. अशा प्रकारची नाराजी नागरिकांनी व्यक्ती केली.

काय आहे पो र्न ह ब?

पॉर्न कंटेंटसाठी जगभरात ओळखली जाणारी पॉ र्न ह ब ही वेबसाईट आहे. या वे ब सा इ टसाठी अनेक मोठमोठ्या पॉ र्न स्टा र कलाकारांनी काम देखील केलं आहे. भारतामध्ये पॉ र्न वेबसाईटला बंदी घालण्यात आली असली तरी, अनेक वेबसाइट ओपन होत असल्याचं पाहायला मिळतं.

हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

E-gram swaraj असा चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी, आणि उठवा सरपंचाचा बाजार..

Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला से क्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर इम्रान हाश्मी स्टाईल किस; व्हिडिओ व्हायरल..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.