मुली या वयात मुलांना नेहमी धोका देतात; सर्वेत धक्कादायक सत्य आले समोर, जाणून जाल चक्रावून..

वयानुसार माणसाच्या स्वभावात बदल होत असतो, हे प्रत्येकजण मान्य करेल. नातं कितीही जिव्हाळ्याचे असले तरी, देखील हळूहळू त्याचा कंटाळा येतोच. आणि आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत, तर हे नाते इतिहास जमा देखील होतं. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र वयानुसार बदल होण्यात महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. वयानुसार महिलांच्या वागण्यात बदल तर होतातच, मात्र काही ठराविक वयात महिला पुरुषांना धोका देखील देण्याचे प्रमाण अधिक आहे. असा सर्वे समोर आला आहे. काय सांगतो हा सर्वे? आणि या वयात मुली मुलांना का धोका देतात, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

मुली ह्या पुरुषांच्या तुलनेत लवकर परिपक्व होतात. तुलनेनं पुरुषांना अधिक वेळ लागतो. असंही बोललं जातं की मुली प्रेमात पडल्या की, जीवापाड प्रेम करतात. आणि पुरुषांना तक्रार करण्याची कोणतीही संधी देत नाहीत. मात्र हे करत असताना, मुली वयानुसार आपल्यात बदल देखील करतात. आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडल्या, तर यातून बाहेर देखील पडतात. तुम्ही याला धोका म्हणू शकता. एका अभ्यासानुसार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये धोका देण्याचं प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हे प्रमाण तब्बल ४० टक्‍क्‍यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे.

ऐकून धक्का बसला ना, मात्र हे खरं आहे. एका अभ्यासानुसार पुरुषांपेक्षा १८ ते २९ वयोगटातील मुली मुलांची फसवणूक करतात. या वयोगटातील मुलींना आपल्या जोडीदाराचा लवकर कंटाळा येतो. एवढंच नाही तर, या वयातल्या मुली धोका देण्यात पटाईत असतातच, मात्र धोका देत असताना, त्या दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात देखील असतात. जर त्यांना दुसरा जोडीदार मिळाला, तर त्या लगेच पहिल्या जोडीदाराला धोका देत असल्याचं एका अभ्यासात समोर आले आहे. या अभ्यासात विवाहित महिलांचा देखील अभ्यास करण्यात आला आहे. विवाहित महिलांविषयी सांगायचं झालं तर, महिलांचे वयाच्या 28, 29 व्या वर्षी लग्न झालं असेल तर, अशा महिला आपल्या पतीची फसवणूक करण्यात पटाईत असल्याचं देखील सर्वेत म्हंटले आहे.

या वयात सर्वाधिक फसवणूक

आयरिश डेटिंग वेबसाइटने या संदर्भात 2016 मध्ये आपला सर्वे केला होता. या सर्वेनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेत असं म्हतले आहे, ३९ व्या वर्षी महिला पुरुषांची सर्वाधिक फसवणूक करतात. 19-29, 39 आणि 49 वय असणाऱ्या महिला नेहमी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. त्यांना आपल्या वयापेक्षा लहान असणारी माणसं आवडू लागतात, असंही या सर्वेत म्हंटले आहे. एवढंच नाही तर ‘द सन’च्या अहवालानुसार दहा वर्षे एखाद्या सोबत आपण राहिलो असेल, तर त्यांच्या विचारसरणीत खूप बदल होत असतो. आणि ते आपल्या जीवनात आतापर्यंत भेटलेल्या सर्वोत्तम जोडीदाराचा शोध घेत असतात.

आयरिश डेटिंग वेबसाइटचे श अभ्यासक ख्रिश्चन ग्रँट सांगतात, 1,000 लोकांच्या प्रोफाइलचा अभ्यास आम्ही केला आणि त्यांनतर ही माहिती प्रसारित केली आहे. अभ्यास करताना स्त्री आणि पुरुष या दोघांचाही अभ्यास केला. मात्र महिलांमध्ये धोका देण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा चाळीस टक्क्यांनी अधिक आहे. पुरुषांमध्ये धोका देण्याचे प्रमाण केवळ 21 टक्के आहे. जर आपल्या जोडीदाराची फसवणूक टाळायची असेल, तर विशेष अशी काळजी घेण्याची आवश्यकता नाही. या वयात जोडीदारावर फक्त प्रेम करू नका, तर त्याची अतिरिक्त काळजी करा. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुमच्याविषयी अधिक प्रेम वाढेल. असंही त्यांनी प्रसारित केलं आहे.

लग्नानंतर 7 वर्षांनी…

ए.डी.च्या एका अभ्यासात देखील या संदर्भात अहवाल जाहीर करण्यात आला आहे. ज्यात असे म्हंटले आहे की, लग्न झाल्यानंतर, सात वर्षांनी महिला आपल्या पुरुषांची फसवणूक करण्याचा विचार करतात. याचे त्यांनी कारण देखील सांगितलं आहे. सात वर्षानंतर पती-पत्नीमधील प्रेम कमी होत जाते, त्यामुळे महिलांना पुरुषांच्या तुलनेत बाहेरचे पुरुष आवडू लागतात. महिलांच्या तुलनेत पुरुष कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये जास्त अडकल्याचं दिसतं. या आकडेवारीवरून महिला असं करत असतीलच, असं स्पष्ट करता येत नाही. मात्र या सर्वेनुसार असं होऊच शकत नाही, असे देखील म्हणता येत नाही. फक्त महिलाच पुरुषांची फसवणूक करतात, असे नाही. तर पुरुष देखील फसवणूक करतात, असे देखील सर्वेत म्हटलं आहे. मात्र हे प्रमाण महिलांच्या तुलनेत कमी आहे.

हे देखील वाचा Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडिओ..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

सेक्स विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सविस्तर…

‘हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.