‘हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर..

0

उत्तम शरीरयष्टी आणि चांगला फिटनेस असेल तर आपण अनेकांवर आपली छाप पाडू शकतो. हे सगळं मिळविण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम आणि योगासनाची गरज भासते. जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवं असेल तर, तुम्हाला नियमित व्यायामाची आणि योगासनाची आवश्यकता आहे. नियमित योगासने आणि व्यायाम केल्याने तुम्ही निरोगी तर राहालच मात्र याचे वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक फायदे आहेत. आज आपण अशा एका योगासनाविषयी जाणून घेणार आहोत, त्याचे तुमच्या आयुष्यात खूप मोठे महत्त्व आहे.

तुम्हाला अनेक योगासने माहिती असतील त्याचे परिणाम देखील तुम्हाला माहिती असतील मात्र गरुडासन या योगासनाचे माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे खास करून पुरुषांच्या आयुष्यात त्या योगासना ला खूप मोठे महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. योगासन गरुडासन ही एक उत्तम संतुलित पोज असल्याचे आपल्याला माहितीच आहे. हे योगासन तुमचे पाय, खांदा आणि नितंबांवर देखील परिणाम कारण ठरते. होय या योगासनाने फक्त तुमच्या स्नायूंना नाच मजबुती मिळणार नाही तर तुमच्या शरीरावर असणारी अतिरिक्त चरबी देखील कमी करण्याचे काम करते.

फक्त एवढंच नाही तर हे योगासन केल्याने तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीशी असणारे संबंधित विकार देखील दूर होण्याचे काम करते. जसं की तुम्हाला मला माहिती आहे, प्रोस्टेट ही फक्त पुरुषांमध्येच आढळणारी ग्रंथी आहे. आणि ही मूत्राशयापाशी असणाऱ्या गर्भाशयाच्या खाली मूत्रमार्गाजवळ आढळते. आणि म्हणून हे योगासन पुरुषांसाठी खूप मोठं वरदान ठरतं. या योगासनांमुळे पुरुषांच्या अनेक व्याधी दूर होतात. अनेकांना लैंगिक समस्या असते, मात्र या योगासनामुळे ती देखील नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते.

                    असं तयार होतं स्पर्म

प्रोस्टेट ही फक्त पुरुषांमध्येच आढळणारी ग्रंथी आहे. यामुळे या प्रोटेस्टमध्ये दुधासारखा पदार्थ तयार होतो, जो पुरूषांच्या वीर्यचा एक भाग असतो. सोबतच शुक्राणूंसाठी अन्न म्हणून देखील काम करत असतो. आणि म्हणून हे आसन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हे आसन केलं तर, तुमच्या शुक्रासाठी लागणारे अन्न व्यवस्थित तयार होऊन, शुक्राणु वाढीसाठी पूर्णपणे मदत होत असते. आणि म्हणून हे आसन पुरुषांसाठी खूप प्रभावी ठरतं. एवढेच नाही तर लघवीचे विकार दूर करण्यासाठी देखील आसन प्रभावी ठरतं. त्यामुळे खासकरून पुरुषांनी हे आसन आपल्या जीवनशैलीत केलंच पाहिजे.

मानसिक तयारी महत्वाची…

कुठलेही काम करताना शरीरापेक्षा मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही मानसिक तयारी केली नाही तर तुम्हाला कुठलंही काम करता येणे अशक्य आहे. व्यायाम आणि योगासनाचे देखील असेच आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही मानसिक तयारी ठेवा. हे योगासन कसं करायचं? याविषयी देखील आपण सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

                      अशी करा सुरुवात…

हे योगासन करताना सर्वप्रथम तुम्हाला मोकळी आणि पसरट जागा निवडायची आहे. निवडलेल्या जागेवर तुम्ही चढाई हातरुन घ्या. चटई हतरल्यांनंतर तुम्ही ताडासनाच्या मुद्रेत सरळ उभे रहा. ताडासणाच्या मुद्रेत सरळ उभा राहिल्यानंतर, सर्व प्रथम तुम्हाला आपला उजवा पाय उचलायचा आहे. उजवा पाय उचलल्यानंतर आता डावा पाय सरळ ठेवा. डाव्या पायाच्या पुढच्या भागातून उजवा पाय सरकवा आणि मागे घ्या. यानंतर, तुम्ही आपले दोन्हीं हात कोपरावर वाकवून क्रॉस करायचे आहेत. क्रॉस केल्यानंतर, तुम्ही दोन्ही तळवे नमस्काराच्या मुद्रेत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना तुमच्या डाव्या पायाचा गुडघा खूप कमी वाकलेला असणं आवश्यक आहे.

हे योगासन करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या पायाचा बॅलन्स व्यवस्थित सांभाळू शकत नसाल तर तुम्ही अशी जागा शोधा तिथे तुम्हाला तुमचा पाय व्यवस्थित हालवता येणार आहे. कारण हे आसन करताना, तुमचं संतुलन सांभाळणे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या हे आसन वाटतं तेवढं सोपं नाही, त्यामुळे ज्यांना कोणाला नमस्काराची मुद्रा करणे शक्य असेल त्यांनी ही नाही केली तरी चालेल‌. जसं जसं हे आसन तुम्ही कराल, तसतशी तुमची लवचिकता वाढण्यास मदत होईल. तुम्ही आसन करताना, दोन्हीं हात आणि पाय आलटून पलटून सराव करायचा आहे . जेवढं जास्त वेळ तुम्हाला या आसनस्थितीत एका जागेवर उभा राहता येईल, तेवढ्या वेळ तुम्ही उभं राहायचा प्रयत्न करायचा आहे.

हे देखील वाचा मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा…

उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर…

लज्जास्पद! ‘आशा वर्कर’ यांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये पुरुषाचे लिंग; या सरकारने लिंग’पिसाटांचा मांडलाय..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.