‘से’ ‘क्स’ विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सविस्तर..

0

Dangers of dating a married man: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण काही नाती अशीही असतात ज्याला, आपण प्रेमाचं नाव देऊच शकत नाही. पूर्वीपेक्षा महिलांना अलीकडच्या काळात अधिक स्वातंत्र्य (independent) मिळाले आहे. अलीकडे पुरुषांपेक्षा मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण देखील वाढले आहे. सहाजिकच यामुळे मुली स्वतःचा निर्णय स्वतः करू लागल्या आहेत, आणि आपल्या पायावर उभा देखील राहू लागल्या आहेत. पुरुषांपेक्षा मुली नेहमी मॅच्युअर्ड असतात. मात्र आज आम्ही अशा एका गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जे वाचून तुमच्या पायाखालची वाळू देखील सरकू शकते.

मुली आपला जोडीदार निवडताना खूप काळजीपूर्वक विचार करून, आपला जोडीदार निवडता. असं तुम्ही नेहमी ऐकलं असेल. आपला जोडीदार हा आपली काळजी करणारा, प्रेम करणारा, आणि सेन्स ऑफ ह्युमर देखील त्याचा उत्तम असायला हवा, असं मुलींना वाटतं, तुम्ही असच ऐकत आलाय ना. पण हे अगदीच खरं नाही. ‘ओखलाम स्टेट युनिव्हर्सिटी’च्या अभ्यासात असं दिसून आले आहे की, ‘से ‘क्स आणि रोमान्स कसा करायचा या विषयी मॅच्युअर्ड, असणाऱ्या पुरुषांकडे मुली अधिक आकर्षित होत असल्याचा अहवाल ओखलाम स्टेट युनिव्हर्सिटीच्या न्यू सायंटिस्ट या पोर्टलने प्रसिध्द केलाय.

‘से ‘क्स आणि रोमान्स हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असल्याचे, कोणीही नाकारणार नाही. मात्र खूप सेन्सिटिव्ह विषय असल्याने याविषयी कोणी उघडपणे बोलायला तयार नसतो. आपण अनेक वेळा ऐकलं असेल, पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक समजदार आणि मॅच्युअर असतात. महिलांना कसं वागायचं, कसं बोलायचं, हे पुरुषांपेक्षा चांगलं समजतं,असंही बोललं जातं. मात्र ओखलाम स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

विवाहित पुरुषांकडे मुली जास्त आकर्षित होत असल्या तरी, त्याचे खुप वाईट परिणाम देखील आहेत.(Dangers of dating a married man) मुली विवाहित पुरुषांकडे नक्की का आकर्षित होतात? आणि त्याचे काय वाईट परिणाम आहेत? याविषयी आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही महिला असाल तर, तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. (Relationship Tips)

नुकताच रिलीज झालेला गेहराईयां हा सिनेमा जर तुम्ही पाहायला असेल, तर बऱ्याचश्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. एका विवाहित पुरुषासोबत डेटिंग करणं चांगलं वाटत असलं, तरी नंतर कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतं हे तुमच्या गेहराईयां हा चित्रपट पाहून काही प्रमाणात लक्षात आलं असेल. पैसा कमावणारे,आणि रुबाबदार असणाऱ्या पुरुषांकडे महिला नेहमी आकर्षित होत असतात. असे पुरुष त्यांना पावरफुल वाटतात. मात्र हे क्षणिक सुख आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात खूप अडचणी येऊन, तुम्हाला नंतर पश्चाताप देखील होऊ शकतो.

उघडपणे भेटू शकाल का?

जर तुम्ही एखाद्या विवाहित महिलेशी किंवा पुरुषाशी प्रेम करत असाल, तर तुम्हाला निश्चितच मर्यादा पडतात. अशा व्यक्तींवर तुम्ही कितीही प्रेम करत असला तरी, तुम्ही इतरांना याविषयी खुलासा करू शकत नाही. एवढंच नाही तर तुम्ही कुठल्याही वेळी कॉल देखील करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी देखील जाऊ शकणार नाही. कारण जर एखाद्या परिचयाच्या व्यक्तीने तुम्हाला एकत्र पाहिलं, तर सगळं होत्याचं नव्हतं होऊ शकत. तुम्ही घालवलेले उत्कृष्ट क्षण सोशल मीडियावर शेअर देखील तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही तुमचं प्रेम कुठेही शेअर करू शकत नसाल, तर अशा प्रेमाचा काय फायदा? हा विचार तुम्ही करणं फार गरजेचे आहे.

जर तुम्हाला प्रेम व्यक्त करायचा असेल, तर जगाला फसवून तुम्हाला प्रेम व्यक्त करावं लागणार आहे. आपल्याकडे कोणी पाहत नाही अशाच वातावरणात तुम्हाला नेहमी राहावं लागणार आहे. कधी कधी तुम्हाला आपल्या पार्टनरला फोन करायची इच्छा असेल, आणि तो तुम्ही केला देखील असेल, मात्र तो फोन उचलेलच असं नाही. त्यामुळे तुमची प्रचंड चिडचिड होऊ शकते. त्यामुळे अशा रिलेशनशिपमध्ये राहणं हा निव्वळ मूर्खपणा आहे.

नेहमी अपराधी वाटेल

जर तुम्ही एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंधात असाल तर तुम्हाला नेहमी अपराधी वाटेल. या नातेसंबंधात तुम्हाला नेहमी खोटेच बोलावे लागणार आहे. विवाहित पुरुषासोबत तुमच्या कितीही गोड आठवणी असल्या, तरी देखील तुम्ही त्या कोणालाही शेअर करू शकत नाही. याउलट त्याच्यासोबत तुम्ही असताना, तुमच्या मित्रांना, कुटुंबाला खोटे देखील बोलू लागता. आणि स्वतःला नेहमी अपराधी देखील समजत असता. त्यामुळे अशा नात्यांपासून तुम्ही लाभ राहायला हवे.

तिच्यामुळे संसार मोडला

समाजात आपण पाहतो, अजूनही कुठल्याही चुकीचे खापर स्त्रियांवरच फोडलं जातं. त्यामुळे या रिलेशनशिपमध्ये देखील लोकं तुम्हालाच दोषी ठरवतील. तुम्ही यातून बाहेर पडण्याचा विचार करत असताना, विवाहित पुरुष तुम्हाला यातून बाहेर पडू देत नाही. आणि नंतर या नात्याचा अंत फार विचित्र झाल्यावर लोकन तुम्हालाच दोषी ठरवतील. वास्तविक पाहता असे घडल्यास पुरुष दोषी असायला हवा. मात्र असं होतं नाही. आणि म्हणून तुम्ही यातून लवकर बाहेर पडणं महत्वाचं आहे.

त्याची प्रायोरिटी तुम्ही नाहीच

कुठल्याही विवाहित मुलाशी तुमचे जर संबंध असतील आणि तुम्हाला नेहमी वाटत असेल, हा माझ्यावर खूप प्रेम करतो. तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात, हे लक्षात घ्या. तुमच्यापेक्षा जास्त तो पुरुष त्याच्या घरच्यांना प्रथम प्राधान्य देईल. एखाद्या वेळेस जर तुम्हाला त्याची खूप गरज असेल, आणि तो बाहेर त्याच्या पत्नीसोबत असेल, तर तो तुमचा फोन देखील उचलणार नाही, हे लक्षात घ्या. आणि यातून लवकर बाहेर पडा. हेच तुमच्यासाठी आणि उर्वरित आयुष्यासाठी उत्तम आहे.

हे देखील वाचा या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart चा  उठवलाय बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू…

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी..

IPL 2022:  आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ..

वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल; पिकांची कशी राखाल निगा, जाणून घ्या सविस्तर..

हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर….

मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.