Viral video: पाठलाग करून सापाने भल्यामोठ्या घोरपडीची शिकार केली; हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ एकदा पहाच..

0

Viral video: प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंना नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. माणसांमध्ये जंगलातील प्राण्यांची जीवनशैली जाणून घेण्याची उत्सुकता नेहमी असते. चित्ता, सिंह, हरणाची शिकार करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही नेहमी पाहता. अगदी मगर देखील वाघाची शिकार करताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी साप घोरपडीची शिकार करताना पाहिलं आहे का? नाही ना, अनेक साप मिळून एका घोरपडीची शिकार करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर तुम्ही अनेक प्राणी एकमेकांची शिकार कशी करतात, हे पाहिले असेल. मात्र भल्यामोठ्या घोरपडीची शिकार साप करताना क्वचितच पाहिले असेल. यासंदर्भातलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक साप भल्या मोठा घोरफडीचा पाठलाग करून शिकार करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो.

काय घडलं नेमकं?

अनेक साप मिळून घोरपडीची शिकार करत असणारा हा व्हिडिओ zapping sauvage या युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एकूण पाच मिनिटांचा असून, या व्हिडीओत अनेक साप मिळून एका घोरपडीचा पाठलाग करून शिकार करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहताना अनेकदा अंगावर काटा येतो. या व्हिडिओत शेवटी नक्की काय होणार, याची उत्सुकता लागून राहते.

असंख्य साप मिळून घोरपडीच्या शोधात असल्याचं व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल. अनेक साप आपल्याला शोधत आहेत, हे घोरपडीला देखील माहिती असल्याचे या व्हिडिओ दिसून येत आहे. अचानक अनेक साप मिळून एका घोरपडीवर हल्ला करतात. या साऱ्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी घोरपड देखील वेगाने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपला जीव वाचवून घोरपड वेगाने पुढे धावत असल्याचे दिसत आहे, तर या घोरपडीचा पाठीमागे अनेक साप शिकार करण्यासाठी धावत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.

घोरपड पुढे आणि साप मागे धावत असताना अचानक समोरून एक साप घोरपडीला पकडतो, आणि वेटोळे घालतो. यानंतर अनेक साफ या घोरपडीला वेटोळे घालताना पाहायला मिळतं. मात्र शर्थीचे प्रयत्न करून घोरपड सगळ्यांच्या तावडीतून निसटते, आणि पुन्हा वेगाने धावत सुटते. हे साप देखील पुन्हा घोरपडीचा वेगाने पाठलाग करतात. मात्र आता घोरपड डोंगर दऱ्यातून वर चढताना पाहायला मिळते. डोंगरदऱ्यातून घोरपड वर चढत असल्याने सापांचा वेट कमी होताना पाहायला मिळतो. आणि अशाप्रकारे घोरपड सापाच्या तावडीतून वाचते, आणि आपल्या आईपाशी जाऊन थांबते.

अनेक सापांना मिळून केली एका घोरपडीची शिकार

zapping sauvage या यूट्यूब चैनलवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत अनेक साप मिळून एका घोरपडीला वेटोळे घातल्याचे दिसत आहे. अनेकांनी मिळून वेटोळे घातल्याने, या घोरपडीला किंचितही हलता येत नसल्याचं देखील या व्हिडिओत दिसत आहे. सापाने घोरपडीला घातलेले वेटोळे पाहून दुसरी एक घोरपड हतबल होऊन हा सगळा प्रकार पाहताना दिसत आहे. युट्युबवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ पाच मिनिटाचा असून, हा व्हिडीओ पाहताना अनेक वेळा तुमच्या हृदयाचे ठोके चुकतात.

हे देखील वाचा Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ..! भल्यामोठ्या हत्तीची शिकार एका अजगराने केली? तुम्हीच पहा शेवट कसा झाला..

Viral video: या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयला चपलने मारू लागली तरूणी; तळपायाची आग मस्तकात जाणारा व्हिडिओ एकदा पहाच..

Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण्  तुम्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा video

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! चित्त्याला पळवून पळवून हरणाने केले बेजार, पक्षासारखी हवेत उडीही घेतली पण् शेवटी..

इतर पुरुषासोबत से क्स करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ही धक्कादायक अट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.