दोन घटस्फोट, २१ दिवसांत पंधरा जणांसोबत लफडं नंतर प्रेमावर पुस्तक; महिलेने स्वतःच सांगितले सगळेच अनुभव..

0

अनेक जण प्रेमाच्या शोधात असतात. मात्र अनेकांना प्रेम मिळतंच असं नाही. प्रेम झाल्यानंतर प्रेमीयुगुल एकमेकांना डेट करत असतात. काही दिवस प्रेम फुलवल्यांनंतर, अचानक खटके उडू लागतात, आणि नंतर ब्रेकअप होतं. हे अलीकडच्या काळात कॉमन झालं आहे. याला विशेष असं काही महत्व नाही. ब्रेकअप झाल्यानंतर हे प्रेमीयुगल नवीन प्रेमाच्या शोधात असतात, हे देखील आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र फार तर एका व्यक्तीचे दोन ते तीन मुला मुलींबरोबर प्रेम होऊ शकतं. इथपर्यंत ऐकायलाही ठीक वाटतं. मात्र जर तुम्हाला, एका मुलीने महिन्याच्या आतमध्ये तब्बल पंधरा जणांसोबत लफडं केलं. असं कोणी सांगितलं, तर विश्वास बसेल का? नाही ना, पण हे घडलंय.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र एका महिलेने फक्त डेटच केलं नाही, तर पंधरा जणांना डेट केल्यानंतर, प्रेमावर पुस्तक देखील लिहिलं आहे. विशेष म्हणजे, या महिलेची यापूर्वी दोन लग्न देखील झाली असून, घटस्फोटही झाला आहे. डेली स्टारने या संदर्भात वृत्त दिले असून, ‘हेलन चिक’ असं या महिलेचं नाव आहे. या सगळ्या डेटिंगवर तिने एक पुस्तक देखील लिहिले आहे. हे पुस्तक लिहित असताना, तिने खऱ्या प्रेमावर टिप्स देखील दिल्या आहेत.

आपण पाहतो अनेकांना वेगवेगळ्या लोकांना भेटण्याचा छंद असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर अनेक मित्र-मैत्रिणी भेटत असतात. अनेकांना असंख्य मित्र मैत्रिणी असतात. त्यातली एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असू शकतो. यात काही नवल वाटण्यासारखे नाही. मात्र आपण भेटत असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बरोबरच प्रेमसंबंध नाही करू शकत. तसा विचार देखील कधी आपल्या मनात येत नसेल.

मग हेलन चिक या महिलेने 21 दिवसांमध्ये तब्बल पंधरा जणांना का डेट केलं? असा प्रश्न अनेकांना सहाजिकच पडला असेल. तर ही महिला एका खऱ्या प्रेमाच्या शोधात होती. तसेच तिला प्रेमावर एक पुस्तक देखील लिहायचं होतं, आणि म्हणून तीने 21 दिवसात 15 जणांना डेट केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी या महिलेची दोन लग्न झाली होती, आणि या दोन्हीं लग्नापासून तिने घटस्फोट घेतल्यानंतर, केलेल्या हा कारणामा चर्चेचा विषय बनला आहे.

विशेष म्हणजे तीने पंधरा जणांसोबत केलेल्या डेटचे अनुभव आपल्या पुस्तकातून व्यक्त देखील केले आहेत. हेलनने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ‘से क्स, स्वाइप अँड अदर स्टोरीज’ असं असून, तिने या पुस्तकामध्ये ऑनलाईन प्रेम शोधण्यासाठी करावा लागलेल्या संघर्षाबद्दल सर्व अनुभव शेअर केले आहेत. हेलनवर सोशल मीडियातून अनेकांनी टीका केली आहे, तर त्याच्याहून अधिक लोकांनी कौतुक देखील केलं आहे.

21 दिवसांमध्ये तब्बल पंधरा लोकांना डेट केल्याचा अनुभव देखील हेलनने शेअर केला आहे. यासंदर्भात बोलताना हेलन म्हणाली, वेळ खूप महान असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आणि म्हणून मी वेळेला खूप महत्त्व देत असते. तुम्ही कुठेही बाहेर नवीन शहराचा जाता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावर जावं लागतं. अशा वेळी तुम्हाला अनेक लोकांना भेटावं लागतं, ज्यांना तुम्ही शारीरिक दृष्ट्या ओळखत देखील नाही. त्यामुळे हे अनुभव खूप मजेशीर असतात असं देखील ती म्हणाली.

हे देखील वाचा Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

इतर पुरुषासोबत से क्स करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली हीधक्कादायक अट..

हे आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर..

मुली या वयात मुलांना नेहमी धोका देतात; सर्वेत धक्कादायक सत्य आले समोर, जाणून जाल चक्रावून..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असापहा;फेरफार उतारा अगदी सोप्या भाषेत..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.