first night tips: पहिल्यांदा सेक्स करत असाल तर या गोष्टी माहिती असायलाच हव्या, अन्यथा..

0

first night tips: आयुष्यात पहिल्यांदा सेक्स करणे हे कोणासाठी ही जेवढे आनंददायी असते तितकेच भीतीदायक देखील असते. सेक्स हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. सेक्स हा आनंददायी आणि सुखद अनुभव असला तरी देखील पहिल्यांदा सेक्स करताना अनेक दडपण असतं. तुम्हाला देखील पहिल्यांदा सेक्स करताना भीती वाटत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. नातं अधिक घट्ट करण्यासाठी सेक्स खूप महत्त्वाचा रोल अदा करतो. सेक्स फक्त शारीरिक भूक भागवत नाही, तर तुम्हाला भावनिकरित्या देखील जोडण्याचं काम करतो. म्हणूनच नातेसंबंधांमध्ये सेक्स फार महत्त्वाचा आहे. सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

सुहागरात म्हंटल की, प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. हा क्षण आयुष्यभर आठवणीत रहातो. त्यासाठी मनाची खूप तयारी करावी लागते. पहिल्यांदा सेक्स करणे म्हणजे प्रचंड अस्वस्थता असते. यासाठी जर तुम्हाला तयार व्हायचे असेल, तर काही गोष्टी माहिती असायला हव्यात. अनेकांना लैंगिक गोष्टींबाबत बोलताना खूप संकोच वाटतो. पण सेक्स आयुष्याचा एक भाग असल्याने या गोष्टींबाबत बोलणे खूप गरजेचे असते. त्यामुळे पहिल्यांदा सेक्स करताना काय करायला हवे याबाबत माहिती जाणून घेऊ. सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

पहिल्या वेळी सेक्स करताना आकर्षक कपडे घालणे गरजेचे असते. जेणेकरून तुमचा पार्टनर तुमच्याकडे आकर्षित होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि तुमच्या जोडीदाराचा उत्साह देखील वाढेल. त्यामुळे पहिल्या रात्री सेक्स करताना मुलींनी कपड्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच चांगला मेकअप करून एखादा आवडीचा परफ्यूम लावायला हरकत नाही. पहिल्यांदा सेक्स करत असाल तर तुम्ही स्वतः कंफर्टेबल झोनमध्ये येणं आवश्यक असतं. मग कोणतीही भीती न बाळकता समोर गेल्याने तुमचा जोडीदार देखील तुम्हाला प्रतिसाद देतो. सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

आपले डोळे खूप काही सांगत असतात. काही जण नजरेच्या भाषेतून एकमेकांना समजून घेत असतात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असाल, तेव्हा आय कॉन्टॅक्ट करणे खूप गरजेचे असते. यामुळे तुमच्या मनातील भावना पार्टनरपर्यँत पोहचवण्यासाठी तुम्हाला नजरेच्या भाषेत बोलणे फार महत्वाचे आहे. ज्यामुळे तुमच्या मनातील लाजिरवाणी भावना ही निघून जाते. त्यामुळे नजरेच्या भाषेत बोला.

आपल्या मनातील भावना आणि मुड उत्तेजित होण्यासाठी सुगंध खूप चांगले काम करतो. तुमचा वेळ आरामदायी जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिल्या वेळी सेक्स कराल, किंवा तुमची सुहागरात असेल तेव्हा तुम्ही तुमची खोली सुगंधित करा. खोलीत चांगले रोमँटिक गाणे लावा. जेणेकरून तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा मुड चांगला होईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिला सेक्स चांगला करू शकाल.

असे म्हणतात, कोणच्या मनात जाण्याचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिल्या वेळी सेक्स करत असाल, तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या आवडीचा पदार्थ तुम्ही त्याच्यासाठी घेऊन जावू शकता. तसेच वातारण आणखी रोमँटिक करायचे असेल, तर तुम्ही विविध प्रकारचे चॉकलेट घेऊन जाऊ शकता. दोघांनीही चॉकलेट खाल्ल्यानंतर तोंडाचा देखील वास येणार नाही आणि किसची मजा तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात घेता येईल. मात्र सेक्स करताना कधीही पोट भरून जेवण करू नये, ही बाब देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.

सेक्स गेम हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ जाण्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चेस्ट आणि पोटावर द्राक्षे सुटे करून टाकून ते एक-एक खाऊ शकता. यामुळे तुमच्या जोडीदाराचा उत्साह वाढेल, आणि तुमची सुहागरात अजून चांगली होण्यास मदत होईल. तसेच तुम्ही तुमच्या शरीरावर कुठेही मध टाका आणि तो तुमच्या पार्टनरला त्याच्या जिभेने शोधायला लावा. हा खूप रोमँटिक अनुभव असेल. त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या खूप लवकर जवळ याल. तुमच्या पार्टनरला तुम्ही जितकं जास्त कम्फर्टेबल कराल, तितका जास्त आनंद तुम्ही घेऊ शकता.

हे देखील वाचा Shettale Anudan: आता शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळतेय 100 टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर..

Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..

Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Chanakya Niti: लग्न करताना मुलीमध्ये हे गुण आहेत का पाहा; अन्यथा व्हाल बरबाद..

Smartwatch: जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर मिळतेय फक्त 1199 रुपयांमध्ये..

Instagram followers: या पद्धतीने इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवा, अन् महिन्याला कमवा लाखो रुपये..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.