Smartwatch: जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर मिळतेय फक्त 1199 रुपयांमध्ये..

0

Smartwatch: सध्या स्मार्टवॉच हा एक ट्रेंडिंगचा भाग झाला आहे. लोक सध्या स्टाईल म्हणून स्मार्टवॉचकडे पाहताना दिसतात. पुरुष फार पूर्वी पासून हातामध्ये घड्याळ परिधान करतात, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र आता smartwatch चा जमाना आला आहे. आता पुरुषांप्रमाणे महिला देखील हातामध्ये smartwatch परिधान करताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हातामध्ये स्मार्टवॉच परिधान केल्याने आपण दिसायला स्टाईलिश दिसतो, असं अनेकांना वाटतं. स्टाइल बरोबरच smartwatch चे आरोग्यासंबंधी देखील अनेक फायदे आहेत. साहजिकच यामुळे अलीकडे तरुणाईमध्ये स्मार्टवॉचची असल्याचं पाहायला मिळते. 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..

सध्या तरुणांमध्ये स्मार्टवॉचची क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसून येत असली तरी हे या वॉच महाग देखील असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे स्मार्टवॉच प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र जर तुमचं देखील बजेट कमी असेल, तर तुम्हालाही smartwatch खरेदी करता येणार आहे. बाजारामध्ये आता अनेक ब्रँडचे स्मार्टवॉच उपलब्ध झाले असून काही स्मार्टवॉचची किंमत देखील अगदी तुम्हाला परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

स्मार्टवॉच हे ऑक्सीजन मॉनिटरिंग, बर्न कॅलरींचे निरीक्षण, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्टेप काउंट यांसारख्या अनेक फीचर्समध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी म्हणून अनेकलोक या स्मार्टवॉचचा वापर करतात. जास्त महागडे स्मार्टवॉच आपल्याला परवडत नाहीत. त्यामुळे अनेक लोक कमी किमतीत चांगले स्मार्ट वॉच कुठे मिळतील? याचा शोध घेत असतात. जर तुम्ही देखील स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. Gizmore या भारतीय कंपनीने Gizmore Cloud स्मार्टवॉच फक्त ग्राहकांसाठी केवळ १,१९९ रुपयांमध्ये लॉन्च केले आहे.

Gizmore ही भारतातीलच एक कंपनी असून, ही कंपनी नेकबँड्स, ब्लूटूथ स्पिकर्स आणि स्मार्टवॉच यांची निर्मिती करते. या कंपनीने आता ग्राहकांसाठी खूपच कमी किमतीत एक नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. Gizmore Cloud असे या स्मार्टवॉचचे नाव असून, त्यात अनेक चांगले फीचर्स या कंपनीने ग्राहकांना दिले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये ग्राहकांना नेमके काय फीचर्स मिळणार आहेत? ते आपण जाणून घेऊ.

Gizmor कंपनीच्या या वॉचमध्ये १. ८५ इंचाचा एचडी कर्व्ह डिस्प्ले आहे. त्याला ५०० nits ब्राईटनेस असून, हे स्मार्टवॉच ग्राहकांना मेटल केसमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यात तुम्ही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,, कॉलिंग, अशा अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, याची किंमत केवळ १,१९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

या स्मार्ट वॉचची २० फेब्रुवारीपासून ऑनलाईन विक्री सुरु झाली झाली आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही हे Gizmore Cloud स्मार्ट वॉच मागवू शकता. विशेष म्हणजे, हे वॉच वॉटरप्रूफ आहे. त्याला IP67 हे रेटिंग मिळाले आहे. या स्मार्टवॉचची मूळ किंमत १,६९९ रुपये आहे. मात्र Flipkart वर तुम्ही हे स्मार्टवॉच १,१९९ रुपयांना खरेदी करू शकता. ‘Gizmore Cloud’ स्मार्टवॉचमध्ये mazon Alexa तसेच Apple Siri या व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट दिला आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केली तर तब्बल सात दिवस चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट ट्रॅकर, स्लिप मॉनिटर, पिरियड ट्रॅक, अमी हेल्थ, असे काही फीचर्स देण्यात आला आहे. त्याचबरोबर “Cloud Cloud” स्मार्ट वॉचमध्ये अनलिमिटेड क्लाउड वॉच फेस उपलब्ध आहेत. हे स्मार्टवॉच एक डिजिटल पोर्टेबल डिवाइस आहे. स्मार्टवॉच कॉम्प्युटर सारखे स्मार्ट आणि इंटेलिजंट आहे. Apple, Mi, Realme, Oppo, Vivo या सारख्या ब्रँड पेक्षाही आधी भन्नाट फीचर्स कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये दिले आहेत.

हे देखील वाचा Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..

OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..

Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Chanakya Niti: लग्न करताना मुलीमध्ये हे गुण आहेत का पाहा; अन्यथा व्हाल बरबाद..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.