Salman Khan Sangeeta Bijlani: सलमान खानने एक्स गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर किस केल्याने सगळेच झाले अवाक्; पाहा व्हिडिओ..

0

Salman Khan Sangeeta Bijlani: बॉलीवूडचा Bollywood दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan birthday) आज ५७ वर्षाचा झाला. बॉलीवूडच्या अनेक दिगजांनी सलमान खानची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. सलमान खानने आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी (Salman Khan ex girlfriend Sangeeta Bijlani) देखील पोहोचली. शाहरुख खान पासून अनेक जणांनी सलमानला बर्थडे विश करण्यासाठी प्रतेक्ष भेटी दिल्या. मात्र या सगळ्यात चर्चा झाली ती संगीता बिजलानीला सलमान खानने सगळ्यांसमोर केलेल्या किसची. (Salman Khan kiss ex girlfriend Sangeeta Bijlani)

सोशल मीडियावर (social media) संगीता बिजलानी आणि सलमान खानचा Sangeeta Bijlani and Salman Khan) एक व्हिडिओ सध्या तुफान वायरल झाला आहे. (Sangeeta Bijlani and Salman Khan video) बर्थडे विश केल्यानंतर, संगीता बिजलानी आपल्या घरी निघाल्यानंतर, सलमान खान स्वतः गाडीपर्यंत सोडायला बाहेर आला. गाडी येईपर्यंत सलमान खानने संगीता बिजलानी सोबत काही मिनिटे हसत गप्पा देखील मारल्या. काही मिनिटांनी संगीता बिजलानीला घेण्यासाठी गाडी आली. गाडी आल्यानंतर, सलमान खानने तिच्या गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसवून देखील दिले.

मात्र तत्पूर्वी सलमान खानने संगीता बिजलानीच्या कपाळावर किस देखील केले. पब्लिकली सलमान खानला आतापर्यंत कोणीही अशा प्रकारे पाहिलं नाही. अनेक मोठमोठ्या एक्ट्रेसला भेटताना देखील सलमान खानची भेटण्याची एक पद्धत आहे. सलमान खान कधीही एक्टरेसच्या पूर्णपणे गळ्यात पडत नसल्याचं तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. मात्र यावेळी सलमान खानने संगीता बिजलानी हिला चक्क सर्वांसमोर किस केलं.

सलमान खान आणि संगीता बिजलानी या दोघांचं रिलेशन खूप वर्ष जुनं आहे. एकेकाळी या दोघांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा इंडस्ट्रीत रंगायची. संगीता बिजलानी ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड असल्याचं देखील त्याकाळी बोललं गेलं होतं. मात्र नंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. सलमान खानने संगीताबरोबर लग्न करण्यास नकार दिल्यामुळेच, हे नातं संपुष्टात आल्याचं नंतर उघड झालं. संगीता बिजलानीने नंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न देखील केलं.मात्र काही वर्षानंतर हे दोघेही वेगळं झाले. (Sangeeta Bijlani marriage indian cricket team former captain Mohammad Azharuddin)

सलमान खान आणि संगीता बिजलानी या दोघांचा वायरल झालेला व्हिडिओ खूपच क्युट असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. अनेकांनी प्रेम हे प्रेम असतं. पहिलं प्रेम कधीही विसरता येत नसतं. अशा देखील कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. पब्लिकली असं बिनधास्तपणे सलमानला प्रथमच पाहायला मिळालं आहे. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) त्याची पत्नी जीनेलिया देशमुख, सुनील शेट्टी, अर्पिता शर्मा, शाहरुख खान (Shah Rukh Khan) कार्तिक आर्यन असे अनेक दिग्गज पोहचले होते.

हे देखील वाचा Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Hardik Pandya: अखेर हार्दिक पांड्याची व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदी अधिकृत निवड; जारी झाला व्हिडिओ..

IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.