Sara Tendulkar Viral video: गिलने चौकार मारताच साराने वाजवल्या जोरजोरात टाळ्या; व्हिडिओ व्हायरल…
Sara Tendulkar Viral video: शुभमन गिलने (Shubman Gill) डेंग्यूच्या आजारातून सावरल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहे. काल खेळला गेलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात शुभमन गिलने दमदार अर्धशतक झळकावले. मात्र शुभमन गीलच्या अर्धशतकापेक्षा जास्त…
Read More...
Read More...