लॉकी फर्ग्युसनने केली हैदराबादची बिर्याणी; कोलकत्ता जितबो रे!

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2020चा 35 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये अबुधाबी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. कोलकत्ता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॉर्गन आणि
Read More...

विरोधक बिहारमध्ये; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेबच: मुंडे

परतीच्या पावसाने महाराष्ट्रामधील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतामधील उभी पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे.
Read More...

दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही;राष्ट्रवादी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र होतं. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली होती. यात्रेतील गर्दी पाहून तरी महाराष्ट्रला असंच वाटप होतं. परंतु भाजपच्या आशेवर पाणी फिरण्याचे
Read More...

अतिवृष्टी भागाची शरद पवार करणार पाहणी!

आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून
Read More...

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून दिली आठवण!

परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना
Read More...

पंतप्रधानांचे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. दोन-तीन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने
Read More...

मुंबईने कोलकत्याचा केला वडापाव!

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 चा 32 वा सामना अबुधाबी क्रिकेट मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्ताची सुरुवात
Read More...