नांदेड. दि.१४/१२/२०.
रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर कृषी कायद्याचा मंगल कलशाला दूध अभिषेक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->… Read More...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
गेल्या अनेक दशकांपासून शरद पवारांनी!-->!-->!-->… Read More...
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत असतात. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातल्या तरुणांनी एखाद्या व्यवसायात नवीन पाऊल टाकले तर,त्या दुकानाचे,व्यवसायाचे उद्घाटन करण्यासाठी रोहित पवार आवर्जून हजेरी लावतात आणि!-->… Read More...
गेल्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,आता गावपातळीवर मतदारांची मोर्चेबांधणी करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत!-->!-->!-->… Read More...
पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी गेल्या अडीच आठवड्यांपासून कडक थंडीमध्ये सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असून जगभरातून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे दिसून आले!-->… Read More...
गुन्हेगारी क्षेत्रावर बनवलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे आपण सर्वांनी पाहिलं आहे, असाच प्रकार वारंवार सध्या पिंपरी-चिंचवड शहरात येत मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी या!-->… Read More...
विदेश म्हात्रे
शासनाचे दुलर्क्ष आणि राजकारण्यांची निष्क्रीयता स्वातंत्र्यपुर्तीच्या सत्तरीनंतरही आज अर्नाळा किल्ला विविध समस्यावर उपाययोजना शोधत आहेत
अठरा वर्षापुर्वी प्रकाशदाता श्री रामभाऊ नाईक ( पेट्रोलिअम मंत्री, भारत सरकार )!-->!-->!-->!-->!-->… Read More...
नातेपुते पोलिसांची अवैध धंदे व वाळू तस्करांवर कारवाईनातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक(PSI) युवराज खाडे यांची कोकणामध्ये बदली झाली. युवराज खाडे यांच्या बदलीनंतर सांगोला येथून मनोज सोनवलकर यांची नातेपुते पोलीस स्टेशन ला बदली!-->… Read More...