मलायकाने तिच्या व अर्जुन कपूरच्या नात्याबाबत केला खुलासा.

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा व अर्जुन कपूर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डे’ट करीत आहे. या नात्याबद्दल ती खूप बोलली.

एका मुलाखतीदरम्यान मलायका अरोरा  म्हणाली की जेव्हा एखादा मुलगा त्याच्या  वयापेक्षा लहान मुलीसोबत संबंध ठेवतो व दोघे एकमेकांच्या प्रेमात अडकलेले असतात. तेव्हा ते लोकांना योग्य वाटते, परंतु  जर एखादी मुलगी तिच्या वयापेक्षा  लहान मुलाशी संबंधा’त आली तर तिला लोक बरेच उ’लट सु’लट बोलू लागतात. तिच्या बतातीत अनेक तर्क वितर्क लावले जातात

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यातील बातम्या नेहमीच येतच असतात. अर्जुन व मलायका हे दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या लग्नाविषयीही बातम्या येत आहेत. मात्र मलायकाने आपण सध्यातरी लग्न करण्याच्या विचारात नसल्याचे सांगितले आहे. मलायका म्हणाली सध्या माझ्यात व अर्जुन मध्ये सर्व काही सुरळीत चालू आहेत. अरबाज खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतरच मलायकाचे नाव अर्जुन कपूर सोबत  जोडले जाऊ लागले. अर्जुनबद्दल मलायका खूप सकारात्मक दिसत आहे.

ही सेक्स पोझिशन आवडते मलायकाला?

मलायका ही खूण बिनधास्त व निर्भिड आहे. ती दुनियेचा विचार करणारी नाही. ती म्हणते अर्जुन कपूर व मी सध्या लग्न करण्याच्या कुठल्याही मनःस्थितीत नाही. सध्यातरी नाही असे ती म्हणाली. मलायका अरोरा ला तिच्या आवडत्या सेक्स पोझिशन बद्दल विचारल्यावर ती म्हणते मुलगी मुलावर झोपते ही पोझिशन मला आवडते असे मलायका म्हणाली.

 मलायका म्हणते की काही लोकांना असे वाटते की जेव्हा मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असते तेव्हा संबंध चांगले असू शकत नाहीत. पण माझा असा विश्वास आहे की मुलीचे वय जास्त असल्यास दोघांच्या संबंधावर त्याचा कोणताही वाईट फरक पडत नसतो.  दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.

प्रेम करणे खूप सोपे आहे, परंतु ते टिकवून ठेवणे खूप अवघड आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की मुलीचे वय झाल्यामुळे नात्यात अंतर येत असते, परंतु याचे मुख्य कारण वय नसून नात्यात समजून न घेणे हेच याच्या पाठीमागचे मुख्य कारण आहे, असे देखील मलायका म्हणाली.

पुढे मलायका म्हणते की काही लोकांचा असा विश्वासही आहे की जर मुलगी नात्यात मोठी असेल तर हे नाते चांगले जाईल, कुठलीही अडचण येणार नाही. कारण मुलापेक्षा वयाने मोठी मुलगी निर्णय घेण्यास  सक्षम असते आणि नाते चांगले कसे चालवायचे हे तिला चांगलेच माहित असते.

 एकदा करीना कपूरच्या रेडिओ कार्यक्रमात बोलताना मलायका म्हणाली होती की घटस्फोट घेण्याचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतला होता जेणेकरून दोघेही चांगले आयुष्य जगू शकतील, हेच कारण आहे मलायकाने अरबाज खान याला घटस्फोट देण्याचा.

मलायका म्हणते माझ्या आयुष्यातील इतर मोठ्या निर्णयांप्रमाणे हा देखील सोपा निर्णय नव्हता आणि शेवटी एखाद्या व्यक्तीला हा दोष आपल्या डोक्यावर घ्यावा लागणारच होता. हे केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या सभोवताली असलेल्या प्रत्येकासाठी हा निर्णय सोपा नव्हता.

मलायका पुढे बोलताना म्हणते मी माझ्या आयुष्यात इतका मोठा निर्णय घेतला असेल, तर अर्थातच मी एकटीने असा निर्णय घेतला नसता. यात दोन लोकांचा सहभाग होता. अरबाज आणि मी दोघेही एकमेकांना आनंदी ठेवण्यास सक्षम नव्हतो असे मलायकाने सांगितले. म्हणून दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

अरबाज खानबरोबर घटस्फोट झाला तेव्हापासून  मलायका अरोरा ही अर्जुन कपूर यांच्यासोबत  रि’लेशनशि’पमध्ये आहे. अर्जुन कपूर व मलायका हे दोघे नेहमीच एकमेकांसोबत हातामध्ये हात घालून फिरताना दिसून येतात.   मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन व मलायका दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. मात्र मालायकाने याला दुजोरा दिला.

मलायकाला हे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये विचारले की, अर्जुनकडे अशी कोणती  गोष्ट आहे. ज्यामुळे  तुझे जास्त अर्जुन कडे जास्त आकर्षण आहे. तेव्हा पुढे मलायका म्हणाली,

अर्जुन कपूर मला खूप चांगल्या प्रकारे समजतो. आमच्यात मतभेद होत नाहीत.  अर्जुन मला दरवेळी हसवतो आणि तो मला पूर्णपणे ओळखतो. माझ्याबद्दल त्याच्या मनात काही गैरसमज नाहीत. हेच मला सर्वात जास्त आकर्षित करते. सध्या अर्जुन आणि मलायका  हे एकमेकांसोबत  वेळ घालवत आहेत.

मलायका व अर्जुन कपूर या दोघांनीही हे नाते खुलेपणाने   स्वीकारलं नाही पण त्यांचे रो-मँटिक फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हा’यरल होतात. मलायकाचे व अर्जुनचे   चाहते त्यांच्या लग्नाची वाट आतुरतेने पहात आहेत पण सध्या तरी त्यांच्या लग्नाविषयी कोणतीही चर्चा होताना दिसत नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.