Salman Khan: अभिनेता सलमान खानला सापानं केला दंश; सध्या सलमानची प्रकृती..

सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) सापानं दंश केला आहे. त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस मध्ये ही धक्कादायक घटना आहे. त्यानंतर रात्री 3.30 वाजता सलमानला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. MGM हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत.…
Read More...

Video: ओवेसी यांनी उत्तर प्रदेश पोलीसांनाच दिली जाहीर सभेत धमकी? म्हणाले मोदी (Narednra Modi)…

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता चक्क पोलिसांनाच धमकी दिली असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पोलिसांना दिलेल्या धमकीच्या या व्हिडिओमुळे  सध्या वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या…
Read More...

कौतुकास्पद..! अखिल भारतीय ओबीसी सेवासंघाच्या तालुका अध्यक्षपदी ‘मेंढपाळ’ची निवड; सर्व…

राज्यभरात समाजाच्या हिताचे काम करणाऱ्या अनेक संघटना पाहायला मिळतात. मात्र अनेक संघटनांचे पदाधिकारी निवडताना बऱ्याच गोष्टीचा विचार केला जातो. आणि नंतरच पदं दिली जातात. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र नव्याने स्थापन झालेल्या…
Read More...

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड, बँकेचे अध्यक्षपद मिळणार..

पवार घराण्याचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत असलेले संभाजी होळकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. संभाजी होळकर यांनी इतर मागास प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी प्रचाराला देखील जोरदार तयारी…
Read More...

अजित पवार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे रुपाली चाकणकर नाराज; रुपाली ठोंबरे यांना…

गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार असल्याच्या चर्चा चांगल्याचं रंगल्याच्या आपल्याला पहायला मिळाल्या होत्या. अखेर गेल्या आठवड्यात मनसेला जय महाराष्ट्र करत रुपाली…
Read More...

तब्बल सोळाशे किलो वजन असणारा गजेंद्र आहे तरी कोण? सांगलीच्या शिवार कृषी प्रदर्शनात गड्याची चर्चाच…

सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. १६ ते २० डिसेंबर दरम्यान सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याकडून 'शिवार कृषी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा आजचा शेवटचा…
Read More...

marriage age of women : मुलींच्या लग्नाचे वय १८ ऐवजी २१ वर्ष, मंत्रिमंडळात प्रस्तावाला मंजुरी

मुलींच्या लग्नाचे वय (marriage age of women) १८ ऐवजी २१ करावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती.आता मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय  (marriage age of women) १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली…
Read More...

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..

गेल्या बऱ्याच वर्षापासून राज्यात चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी नुकतीच सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आज गुरुवारी सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रातील…
Read More...

जिल्ह्यातील 55 गावच्या सरपंचांचे सरपंचपद जाणार? सीईओंच्या नोटीशीने खळबळ

सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने जग हादरले आहे. महाराष्ट्र या नव्या ओमिक्रोन वेरियंटने खाते उघडले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कोरोना पुन्हा एकदा थैमान…
Read More...

मोठी बातमी! रुपाली पाटील ठोंबरे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश, मिळणार…

मनसेच्या मर्दानी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नुकताच मनसेला रामराम केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या जाण्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात रुपाली ठोंबरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मनसेला…
Read More...