Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

0

Electric Scooter: इंधनाचे दर (fuel price) दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने अनेकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. डिझेल(diesel) पेट्रोल (petrol) वरील गाड्या फिरवणे अनेकांना परवडत नाही. साहजिकच यामुळे अलीकडच्या काळात अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा (electric vehicles) वापर करताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करू पाहत आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती इंधनाच्या वाहनांपेक्षा अधिक असल्याचा अनेकांचा समज आहे. जर तुम्हाला देखील असंच वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

महागाई (inflation) बरोबरच इंधनाचे दर देखील दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहामध्ये अधिक खर्चाची भर पडली आहे. त्यामुळे कुटुंबाचं (family) नियोजन करताना आपल्या खर्चावर कुलूप लावावं लागत आहे. खरंतर अनावश्यक खर्च टाळणं एका उत्तम कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते. इंधनाचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याने, यावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया, स्मार्टफोनच्या (smartphone) किंमतीत कोणती इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) मिळत आहे.

अनेक बड्या कंपन्यांनु आता आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याकडे वळवला आहे. बाजारामध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध आहेत. मात्र काही इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती प्रचंड असल्याने, अनेकांना त्या खरेदी परवडत नाही. मात्र आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारी अशी एक इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती देणार आहोत, ज्याची किंमत केवळ 39 हजार रुपये आहे. सॅमसंग (samsung) किंवा इतर कंपनीचा चांगला स्मार्टफोन देखील 40-45 हजाराहून अधिक किंमतीला मिळतो.

भारतीय मार्केटमध्ये Evolet Pony EZ ही इलेक्ट्रिक स्कूटर आता ग्राहकांच्या भेटीला उतरली आहे. ज्याची किंमत 39 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत एक्स शोरूमची आहे. किंमती बरोबरच या इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि इकॉनोमिकली जबरदस्त देण्यात आले आहे. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील या इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रेमात पडाल. चला तर मग जाणून घेऊया, या इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि वैशिष्ट्यं. (Evolet Pony EZ)

विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, या गाडीची मोटार ही तब्बल अडीचशे वॅट देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यानंतर, तुम्ही तब्बल 120 ते 25 किलोमीटरचा प्रवास सहज करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड हे 25 देण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इलेक्ट्रिक स्कूटरची मोटार ही पूर्णपणे वॉटरप्रूफ (weatherproof) आहे. साहजिकच यामुळे ही गाडी पाण्यामध्ये तसेच पावसामध्ये भिजल्यानंतर, या गाडीवर काहीही परिणाम होत नाही. Evolet Pony EZ

बॅटरी आणि ब्रेक सिस्टीम

Evolet Pony EZ या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी आणि ब्रेकिंग सिस्टीम विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरचा पुढील ब्रेक हार्ड डिस्क देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियल व्हिलमध्ये देखील ड्रम ब्रेक सिस्टीम बसवण्यात आले आहे. या स्कूटरच्या बॅटरी विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, या गाडीला दोन बॅटरी दिल्या आहेत. यातली एक बॅटरी ही लीड ऍसिड बॅटरी असून, ती आठ तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. तर दुसरी लिथियम बॅटरीसाठी चार तास कालावधी लागतो. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल 120 ते 25 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.

होय १ रुपयांत १६ किलोमीटर प्रवास 

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या इकॉनॉमिक्स सिस्टीम विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, ही इलेक्ट्रिक स्कूटर एक रुपयात तब्बल 16.6 किलोमीटर प्रवास पूर्ण करते.16 किलोमीटरचा प्रवास जर इंधनाच्या गाडीवर पूर्ण करायचा म्हटलं, तर तुम्हाला तब्बल सत्तर ते 80 रुपये खर्च येतो. मात्र या ठिकाणी तुम्हाला एका रुपयांत 16 किलोमीटरचा प्रवास मिळतो. याचा अर्थ तुम्ही तब्बल 65 रुपये वाचवू शकतात. Pony EZ ही गाडी तुम्हाला अनेक कलरमध्ये खरेदी करता येत. यामध्ये तुम्ही लाल, पांढरा, ब्लॅक, सिल्वर अशा कलरमध्ये देखील खरेदी करू शकता.

इतक्या महिन्यांची वॉरंटी

कंपनी ग्राहकांना आपल्या स्कूटरवर तब्बल १८ महिन्यांची वॉरंटी देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ही इलेक्ट्रिक स्कूटर हलकी आणि उंचीला देखील कमी असल्याने कोणत्याही गटातील मंडळी सहजरीत्या चालू शकतात. छोटी मुलं शाळेत, कॉलेजमध्ये जात असतील, तर ही स्कूटर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर ऑफिसला कामाला जात असाल, तरी देखील तुम्हाला ही बाईक खरेदी करणं सोयीस्कर ठरू शकते.

हे देखील वाचा Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.