Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Jobs in Maharashtra: बेरोजगारी (unemployment) आणि महागाईच्या दुनियेत जॉब (job) मिळवणं आणि जॉब करणं याला खूप महत्त्व आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी (nokari) मिळेलच याची शाश्वती नसल्याने, अनेकजण बारावीनंतरच नोकरीच्या शोधात असतात. मात्र प्रत्येकाला नोकरी मिळेलच असेही मी ठामपणे सांगता येत नाही. अनेकांना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत? याची देखील माहिती मिळत नसल्याने, अनेक जण पात्रता असून देखील नोकरीपासून वंचित राहतात. मात्र आता आम्ही तुम्हाला नोकरी संदर्भात माहिती देणार आहोत.
मुंबई पशूवैद्यकीय महाविद्यालयामध्ये(Mumbai Veterinary College MVC Mumbai – MAFSU) भरती होणार असल्याचे अधिसूचनेत जारी करण्यात आलं आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही भरतीप्रक्रिया ज्येष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, तसेच तांत्रिक या पदांसाठी करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे, ही भरती प्रक्रिया विना परीक्षा केली जाणार असल्याने, विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ.Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..
या पदांसाठी होणार निवड
ज्येष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) वैज्ञानिक (Scientist) तांत्रिक (Technical) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार असून, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी 30 जूनला बोलावण्यात येणार आहे. वरील पदांसाठी चार जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसंदर्भातील पात्रता जाणून घेऊ. दररोज से&क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर
ज्येष्ठ शास्त्रज्ञ
ज्येष्ठ शास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करू इच्छीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची Doctoral डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आवश्यक आहे. बरोबर अर्ज करू इच्छीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं बंधनकारक असणार आहे. याबरोबरच महत्त्वाची बाब म्हणजे, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना या पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
वैज्ञानिक (Scientist) –
वैज्ञानिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांनी मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेणं बंधनकारक आहे. त्याबरोबरच अर्ज करू इच्छीत असणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यता शिक्षण संस्थेतून तसेच विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवारांना या पदाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
तांत्रिक (Technical) या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्या उमेदवारांचं बारावी सायन्सने शिक्षण पूर्ण झालेले असावं. याबरोबरच कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. याबरोबरच उमेदवाराला किमान अनुभव असून देखील बंधनकारक आहे.
किती मिळणार पगार
ज्येष्ठ शास्त्रज्ञ या पदासाठी उमेदवारांचे सिलेक्शन झाल्यानंतर 40 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15 हजार 600 ते 39 हजार शंभर रुपये याप्रमाणे वेतन दिले जाणार आहे. तांत्रिक या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना देखील 15629 ते ३९ हजार शंभर रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
ही कागदपत्रं असणं आवश्यक
सर्वप्रथम अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना स्वतःचा बायोडाटा देणे बंधनकारक आहे. याबरोबरच दहावी बारावी तसेच पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. पासपोर्ट साईज, आकाराचे काही फोटो, इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
या पत्यावर मुलाखत द्यावी लागेल.
अर्ज केल्यानंतर, पात्र उमेदवारांना मुंबई पशुवैद्यकीय मुंबई-400012 या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहावं लागणार आहे. त्याचबरोबर मुलाखतीची तारीख देखील अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. 30 जून 2022 ही मुलाखतीची तारीख आहे. या भरती प्रक्रियेत संदर्भात जर तुम्हाला अधिसूचना पाहायची असेल, तुम्ही यावर क्लिक करा.
असा करा ऑनलाईन अर्ज
या भरतीसाठी पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://mvc.ac.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी क्रोमवर जाऊन https://mvc.ac.in/ असं सर्च केल्यानंतर, समोर अधिकृत वेबसाइट ओपन होईल यानंतर तुम्ही खाली स्कूल केल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भातली माहिती मिळणार आहे.यावर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..
Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत..
Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम